गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंमलबजावणी यंत्रणा मुंबई: सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड .आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी २७ ऑगस्ट ते ७ […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान…

नवी दिल्ली: महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात […]

अधिक वाचा..

स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये हडपसर वॉरियर्स संघ विजेता

भारतीय महिला संघाच्या अनुजा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे नगर महामार्गावर कार्यकर्त असलेल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून क्रिकेट स्पर्धेत हडपसर वॉरियर्स संघ विजेता ठरला आहे. पुणे नगर महामार्गावर कार्यकर्त असलेल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर […]

अधिक वाचा..