शिरुर तालुक्यात आदर्श सरपंच पुरस्काराचे फुटलेय पेव

अर्थाजन करुन मिळवला जातोय “आदर्श सरपंच पुरस्कार”  शिरुर (तेजस फडके): पुर्वी गावचा सरपंच म्हटल की, झुपकेदार व पिळदार मिशा, धोतर, कुर्ता, पायतान, जाकीट, डोक्यावर टोपी अथवा पटका असा पेहराव असलेला भारदस्त व्यक्ती असायचा त्याला गावात राजकीय विरोध असला तरी गावातील सर्वजण त्या व्यक्तीला मान सन्मान आणि त्याच्या शब्दाला किंमत द्यायचे. माञ काळ बदलला तस राजकारण […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार मुंबई भूषण पुरस्कार विजेत्यांचा गौरव

मुंबई: पुण्यश्लोक फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यंदा मुंबई भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. विशाल मदने, उद्योजक हिरालाल पाल, शिक्षक शिवाजी शेंडगे, संस्थापक ज्ञानमंदिर हायस्कूल संस्थापक इंजिनीयर अनिल झोरे, पत्रकार ॲड. इरबा कोणापुरे, सी एस […]

अधिक वाचा..