हिवाळ्यात बाजरी खाण्याचे महत्त्व काय?

पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी असे प्रकार आपण वर्षभर खातच असतो. पण हिवाळ्याची चाहुल लागताच आजही अनेक घरांमध्ये बाजरी आणली जाते. आणि मग पाेळी, ज्वारीची भाकरी याऐवजी आठवड्यातून कधी कधी बाजरीची भाकरीही दिसते. बाजरीचा भात किंवा खिचडी हा देखील हिवाळ्यातला एक पारंपरिक पदार्थ. भात किंवा भाकरी या माध्यमातून या दिवसांत बाजरी पोटात जाणे आरोग्याच्या दृष्टीने […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते…! शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. थंडीमध्ये तुम्ही जर मुठभर शेंगदाणे खाल्लेतरी ते तुमच्यासाठी चांगली बाब ठरते. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा ‘या’ पाच भाज्या…

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. चला जाणून घेऊया हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत. भाज्या प्रत्येक ऋतूत खाव्यात. भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. खास करुन जर तुमच्या मुलाला भाज्या खायला आवडत नसेल तर तुम्ही भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ खा, सर्दी पासून होईल सुटका

हिवाळा आला की थंडीने हातपाय गोठून जातात. काहीवेळा लोकांना थंडीमुळे सर्दी होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावदेखील वाढतो आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात काही खाद्यपदार्थांचा समावेश करून थंडीपासून सुटका करता येऊ शकते. गूळ: गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच हिवाळ्यात गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण व्हायला मदत होते. सुका मेवा: हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे; नाना पटोले

नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळतो हे संतापजनक […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात त्वचेला पोषण देणारे आमसूल तेल

हिवाळा आला की टीव्हीवर ‘व्यासलीन’, ‘बॉडीलोशन’ च्या जाहिरातींचा मारा होतो. कारण हिवाळ्यात आपली त्वचा रुक्ष होऊ लागते. परिणामी कोरड्या आणि पांढ-या पडणा-या त्वचेला पोषण मिळावे म्हणून आपण बॉडीला स्निग्धाचे गुणधर्म मिळवण्यासाठी बॉडी लोशन किंवा व्यासलीन लावतो. मात्र, तुम्हाला माहित आहे जेव्हा व्यासलीनची निर्मिती होण्याआधी लोक आपल्या त्वचेला कशाने पोषण द्यायचे. अनेक जण यावर खोबरेल तेल […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे फायदे

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्‍यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..