संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या भावना, स्वप्ने आणि अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा प्रवास आहे. मात्र भारतीय समाजव्यवस्थेत लग्नानंतर मुलीनेच आपले घर, माणसे, सवयी आणि अनेकदा स्वतःची स्वप्नेसुद्धा बाजूला ठेवून नव्या कुटुंबाशी जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा आजही केली जाते. कपाळावर चिमूटभर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून ती […]

अधिक वाचा..