जांबुत येथे घरफोडी आणि दरोड्याचा प्रकार; महिलेला जखमी करत दागिने लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत (थोरातवस्ती) येथे (दि. २९) एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने दागिने लांबवले. यामध्ये महिलेच्या कानाच्या पाळीस देखील गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिराबाई लक्ष्मण थोरात (वय ५२), व्यवसाय शेती, रा. जांबुत, थोरातवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, […]

अधिक वाचा..

महाविद्यालयातील तसेच शाळेतील तरुणींना कोणी त्रास देत असेल तर त्याची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे

बीड: धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या साक्षी कांबळे प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बीडमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी कुटुंबीयांच्या मागण्या ऐकून घेत त्यांना मानसिक आधार दिला, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचा विश्वास दिला. या प्रकरणातील आरोपीस जामीन मिळाल्याने कुटुंबात संतापाची लाट उसळली आहे. […]

अधिक वाचा..

हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलांवर व मुलावर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर येथील शांतीनगर परिसरात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. यामध्ये दोन महिलांवर तसेच एका अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी दीक्षा मोहन राखपसरे (वय 30, व्यवसाय – मजुरी, रा. शांतीनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 18 एप्रिल रोजी […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींचा सन्मान, संघटनात्मक ताकद आणि सशक्त महिला नेतृत्व हेच शिवसेनेचे ब्रीद

सांगली: विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा सांगली जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना संघटनात्मक बांधिलकी, आरोग्य, सन्मान, आणि आर्थिक स्वावलंबन याविषयी प्रबोधन करत विविध योजनांची माहिती दिली. “महिलांना दिलेले वचन […]

अधिक वाचा..

गावचा कारभार महिलांच्याच हाती, सोडतीत लागली महिलांच्या नावाची लॉटरी

संभाजीनगर: राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवण्याचे ठिकाण म्हणजे ग्रामपंचायत. राज्यात मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले अनेक नेते याच ग्रामपातळीवरील राजकारणातून पुढे आले आहेत. महिलांना राजकारणात ५०% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रातील एनडीए सरकारने घेतला असला, तरी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या सोडतीत मात्र महिलांची लॉटरी लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिलांचं वर्चस्व फुलंब्री, खुलताबाद आणि वैजापूर या तालुक्यांमध्ये १२६ ग्रामपंचायतींमध्ये […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये बनावट एफ.डी. आणि पॉलिसीच्या नावाखाली महिलेची २१ लाख ४५ हजारांची फसवणूक

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर दि.१२ ( अरुणकुमार मोटे): शिरूर येथील एका गृहिणीला स्टेट बँकेच्या नावाने बनावट एफ.डी. आणि पॉलिसी देण्याचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कल्पना अंकुश ढोरमले (वय ५०) रा. ओम […]

अधिक वाचा..

महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतात ‘या’ ५ प्रकारच्या बिया, नेहमीची डोकेदुखीही पळेल कायमची

सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत महिलांची कामं काही संपत नाहीत. घर आणि नोकरी सांभाळून महिलांना शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. अशात त्यांना ऊर्जेची जास्त गरज भासते. वाढत्या वयासोबत महिलांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. कधी हाडं कमजोर होतात तर कधी केसगळती होते. अनेकदा योग्य काळजी न घेतल्यानं कमी वयातच त्वचेवर सुरकुत्याही येऊ लागतात. अशात पोषक […]

अधिक वाचा..

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

मुंबई: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे […]

अधिक वाचा..

महिलांनो रुटीन चेकअप टाळताय, जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात…

स्वास्थ्य चांगलं म्हणजे सगळंच चांगलं. शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण एखाद्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो. पण तसे करणे चांगले नाही. महिलांना त्याच्या तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते. प्रत्येकानीच रूटीन चेकअप करायला हवं. आजारपण सांगून येत नाही. त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. काही त्रास आहेत जे महिलांना होण्याची शक्यता जास्त आहे. हे आजार कोणते […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याने महीलांना घडविले मोफत एकविरा देवी तसेच प्रतिशिर्डी चे दर्शन

शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील ८७ वर्षीय वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी रावसाहेब गोपाळा भोरडे, हे मुळचे शिरुर तालुक्यातील कासारी (माळवाडी) चे रहीवाशी आहेत. त्यांचे मुळ गाव कासारी येथे त्यांचे बालपण गेले. त्यांनी अहोरात्र कष्ट करुन निमगाव म्हाळुंगी येथे जमीन खरेदी केली व तिथेच स्थायिक झाले.   आपल्या मुळ गावासाठी काही तरी करायचे हि त्यांची […]

अधिक वाचा..