रांजणगाव MIDC मध्ये कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू; दोन महिन्यांनंतर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC परिसरातील कारेगाव हद्दीतील एका कंपनीत उंचावर काम करताना एका कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत कामगाराच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन तब्बल दोन महिन्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी मोहन सुरेश ढमढेरे (रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर, जि.पुणे) या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने औद्योगिक क्षेत्रातील […]

अधिक वाचा..
crime

रामलिंग येथे हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करत असताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग गावच्या हद्दीतील गट नं. २५ ग्रीन पार्क हॉटेलच्या पाठीमागे लॅन्ड डेव्हलपर्सच्या ऑफिसचे बांधकाम होत असताना कोणतीही काळजी न घेता तसेच महावितरणची परवानगी न घेता हाय होल्टेजच्या तारेच्या खाली सेंट्रीगचे काम सुरु असताना शॉक लागून राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय ४६ वर्ष) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार […]

अधिक वाचा..