पॅन कार्ड आधारशी लिंक नाही मग या 12 महत्त्वपूर्ण कामांना लागणार ब्रेक

संभाजीनगर: सरकारने ३० जून २०२३ पूर्वी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकरणे केले होते. परंतु, बहुतेक लोकांनी अजूनही पॅनला आधार कार्डशी लिंक केले नाही त्यामुळे १ जुलै २०२३ पासून पॅनकार्ड इनॲक्टिव्ह झाले आहे. या पुढे त्यांना ही १२ महत्त्वपूर्ण कामे करता येणार नाही. अशा परिस्थितीत, पॅन कार्ड इनॲक्टिव्ह झाल्यास तुम्हाला हे १२ व्यवहार करण्यात […]

अधिक वाचा..

जलजीवन योजनेच्या पाईपलाईनच्या कामामुळे त्या रस्त्याची ठेकेदाराने लावली वाट

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे -कान्हूर मेसाई या रस्त्यालगत जलजीवन अभियान योजनेच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. परंतू या पाईपलाईनच्या खोदाईमुळे मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या डांबरी रस्त्यावर पोकलेन चालवून या रस्त्याची वाट लावण्याचे काम सदर मुजोर ठेकेदाराकडून होत आहे. पोलकेन रस्त्यावर चालवल्यामुळे बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्ता ऊखडला आहे, तसेच रस्त्यालगतच खोदकाम सुरू असल्याने साईडपट्टयांची वाट लागली आहे. […]

अधिक वाचा..

विकासकामे मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर पवन वाळूंज यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

शिरुर (अरुणकुमार मोटे): १५ व्या वित्त आयोगातून मंजूर असलेली सन २०२० ते २०२२ या काळातील विकासकामे अद्यापही मार्गी लागत नसल्याने आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फाकटे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य पवन वाळूंज यांनी दिला होता. सन २०२० ते २०२२ या कार्यकाळात फाकटे ग्रामपंचायतमध्ये अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली होती. मात्र मंजूर विकासकामे वारंवार तक्रार करूनही […]

अधिक वाचा..

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या निधन

संभाजीनगर: मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी व्यक्त करत भाई यांना श्रद्धांजली वाहिली. या दुःखद […]

अधिक वाचा..