समृद्धी महामार्गावर दरोडा; साडे चौदा तोळ्यांचे दागिने लुटले

संभाजीनगर: २ मे रोजी रात्री सव्वा 10 वाजता समृद्धी महामार्गावरील नाथ नगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. चैताली व डॉ. श्रावण शिंगणे या दांपत्यासमवेत त्यांच्या आईसोबत लग्नासाठी म्हणून १ मे रोजी आधी शेलगाव देशमुख (ता. मेहकर) व लग्न गाव असलेले पोखरी फाटा शिवाजीनगर येथे गेले होते. तेथून परत मेहकर येथे […]

अधिक वाचा..

आदर्श घोटाळ्यात मोठी प्रगती! 58 कोटींच्या मालमत्तांचे व्हॅल्युएशन पूर्ण, 70 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: आदर्श पतसंस्था घोटाळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाच्या 46 प्रॉपर्टींचे शासकीय नियमानुसार व्हॅल्युएशन पूर्ण झाले असून, त्यांची किंमत 58 कोटहून अधिmक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपत्तीच्या लिलावातून तब्बल 70 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे मिळणार याआधी अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशांसाठी संघर्ष केला होता. मात्र, या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…

शिरूर ( अरुणकुमार मोटे):  पनीतून पार्सल माल भरुन कोईमतूर येथे चालेल्या कंटेनरने शिरुर -चौफुला रस्त्यावर कर्डे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचे डिझेल सांडून लागलेल्या आगीत कंटेनर व कंटेनर मधील पार्सल जळून खाक झाले असुन एकूण तब्बल २१ लाख रुपयांचे नूकसान झाले आहे. याबाबत कंटेनर चालकाच्या विरोधात शिरुर पॊलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

ST प्रवासात अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर-चौफुला एस. टी प्रवासात बसमधील सीटच्या खालील बॅग मधील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ४५ हजार ५०० रु. चा ऐवज अज्ञात चोरट्यांने चोरुन नेला आहे. याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आत्माराम लोंढे (वय ६०) रा. वाडाकॉलनी, शिरुर, यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत कोट्यावधीचा भ्रष्टाचार

मुंबई: देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या १५८ कोटींचा खरेदीत […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतुन 8 लाख 40 हजार रुपयांच्या गाडीच्या पार्टची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतील सायलेन्सर EURO 6 B यामधील हॉट एन्ड सी पी एल या पार्ट मधील एकून 140 सायलेन्सर कट करुन त्यामधुन एकुन 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचे पार्ट काढुन कंपनीच्या बाहेर नेऊन विक्री केली असल्याचे उघडकीस आल्याने याबाबत फियाट कंपनीचे सिक्युरीटी […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कंपनी कामगारांनी लांबवले चार लाखांचे पार्ट

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स ऑटो इंटरनेशनल प्रायवेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी एका वाहन चालकाच्या मदतीने तब्बल 4 लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भिकू बिगुराम चव्हाण, विजय सखाराम पडघन, महेश बाळासाहेब थिटे व शाम लक्ष्मण सूर्यवंशी या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ट्रान्स […]

अधिक वाचा..

पाबळमध्ये दिवसाढवळ्या तीन लाखांचे दागिने चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील कमळळोबाचा माळ परिसरात राहणारे व्यक्ती दुपारच्या सुमारास शेतात गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तीन लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील कमळळोबाचा माळ परिसरात राहणाऱ्या विमल चौधरी यांच्या शेतातील […]

अधिक वाचा..

शिरुर स्थानकातून महिलेचे साडेसात लाखांचे दागिने लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एस टी स्थानकात एस टी मध्ये बसणाऱ्या महिलेचे साडेदात लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील बस स्थानकातून श्रीगोंदा मध्ये जाण्यासाठी सुप्रिया रायकर हा आलेल्या असताना त्यांनी त्यांच्या जवळील सुमारे सात लाख पन्नास हजार रुपयांचे […]

अधिक वाचा..

कोरेगाव भिमातील गोडावून मधून दोन लाखांचे साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या गोडावूनच्या खिडकीचे गज वाकवून गोडावून मधील सव्वा 2 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील अल्टो इंजिनीअरिंग कंपनीच्या गोडावून मधून बनवल्या जाणाऱ्या जॉब साठी कंपनीने काही कच्चा माल आणून […]

अधिक वाचा..