शिरुर तालुक्याला जास्तीत जास्त लम्पी स्कीन प्रतिबंधक लस उपलब्ध करुन द्या:- योगेश ओव्हाळ
शिरुर (तेजस फडके) लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाने ग्रामीण भागातही शिरकाव केला असुन शिरुर तालुक्यातील 13 गावात काही गायी व म्हशीनां या रोगाचा संसर्ग झाला असुन ज्या गावात संसर्ग झाला आहे त्या गावच्या आसपास 5 किलोमीटर त्रिज्येच्या परीसरात असणाऱ्या सर्वच जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. शिरुर तालुक्यासाठी 28 हजार लसी प्राप्त झाल्या असुन 30 ते […]
अधिक वाचा..