इंजिनिअर तरुणाची कमाल! मुकुंद कुदळची घरगुती मशरूम शेती ठरली यशस्वी
नाशिक: शेती म्हणजे फक्त पारंपरिक पिके आणि निसर्गावर अवलंबून राहणे, ही धारणा आता हळूहळू बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कमी भांडवल आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे जिवंत उदाहरण पिंपरी (ता. येवला) येथील तरुण मुकुंद कुदळ यांनी उभे केले आहे. घरातील १०x१० खोलीतून सुरू झाला प्रवास मुकुंद कुदळ हा मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर. […]
अधिक वाचा..