खर्गेंच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’वरून युवक काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये भाजप कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. या घटनेचा निषेध करत मुंबई युवक काँग्रेसने दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळत भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी विचारसरणीचा निषेध केला. यावेळी […]

अधिक वाचा..

NEET आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे मुंबईत बॅनर आंदोलन; अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे आणि बोरीवली (पश्चिम) येथे बॅनर फडकावून निदर्शने केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर आणि गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. युवक काँग्रेसने पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर […]

अधिक वाचा..

इंडिगो एअरलाईन्सच्या ढिसाळ कारभाराविरोधात मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत केले आंदोलन मुंबई: इंडिगो एअरलाईन्सच्या सततच्या गोंधळामुळे हजारो प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विमानांची उड्डाणे मनमानीपणे रद्दी करणे, तासन् तास होणारा विलंब, कोणतीही स्पष्ट माहिती न देणे आणि प्रवाशांना दिला जाणारी अपमानास्पद वागणूक या सर्व प्रकारांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत. इंडिगोच्या या […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या पुढाकाराने दादर येथील टिळक भवनमध्ये एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. निवडणूक व्यवस्थापन, महापालिका प्रशासन आणि माहिती अधिकार (RTI) या महत्त्वाच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका व आरटीआयसंदर्भात सविस्तर माहिती दिली. “माहिती कशी मिळवायची आणि […]

अधिक वाचा..

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन 

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केले आंदोलन मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरूने न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केली होती. मनुवादी मानसिकतेतून देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर केलेला हा हल्ला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झिनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आंदोलन करून […]

अधिक वाचा..

युवक काँग्रेसचे संघटन महाराष्ट्रभर उभे करा; हर्षवर्धन सपकाळ

ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सत्ताधारी वाद निर्माण करत आहेत मुंबई: काँग्रेस पक्षातून काही लोक गेले पण ही सुद्धा नवीन नेतृत्वाला संधीच आहे. विधानसभेच्या २८८ जागां आहेत आण यावेळी काँग्रेसचे १६ आमदार निवडून आलेले आहेत. आता २७२ जागांवर नेतृत्व करण्याची संधी युवक काँग्रेसला आहे. लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष करा. काँग्रेस विचार सर्वांना बरोबर घेऊन जाणारा […]

अधिक वाचा..