रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह त्याला वाचवण्यासाठी आलेल्या तरुणालाही लाथाबुक्क्यांनी, दगड, फायटर, काठी आणि कोयत्याने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी धनंजय साळुंखे, गोरख मोरे, मयूर कांबळे यांच्यासह सहा ते सात अनोळखी इसमांविरोधात रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव पोलिसांनी […]
अधिक वाचा..