DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) येथील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागावेत आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून […]

अधिक वाचा..

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे गरजेचे असून, ‘दिशा’ अभियानाच्या माध्यमातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे. या अभियानाशी जोडलेल्या राज्यातील सर्व […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून विरोधकांना सुनावले आहे. “आदरणीय अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी किती मोठी आहे, हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला अधिक माहिती असणार? त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नका,” असे आवाहन त्यांनी केले. अजित पवारांच्या अपघातानंतर याप्रकरणी ठोस निर्णय व्हावा, […]

अधिक वाचा..

हिंजवडीच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; ४२६ कोटींच्या विकास आराखड्याला गती

पुणे: हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी दिले. हिंजवडीच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्याची गरज असून, विविध शासकीय यंत्रणांमध्ये […]

अधिक वाचा..

गडचिरोलीत उभारणार ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र; जॉन कॉकरिलसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार

मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार केवळ औद्योगिक गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून गडचिरोलीला ग्रीन स्टील उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पाया असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. या करारासंदर्भात आयोजित बैठकीला जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय […]

अधिक वाचा..

जिरायत-पाबळच्या विकासासाठी एमआयडीसीची हाक; शेतकरी-नागरिक एकवटले

मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सामंतांची भेट घेऊन निवेदन देणार पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील पश्चिम भागाच्या विकासासाठी जिरायत-पाबळ परिसरात एमआयडीसी उभारण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी धामारी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. एमआयडीसीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती […]

अधिक वाचा..

श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमानाचा पोलला धडक; मोठा अपघात थोडक्यात टळला

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी इंडिगोच्या विमानाला अपघात झाला. नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेले इंडिगोचे 6E 225 (VT-NOG) हे विमान लँडिंगनंतर पार्किंग बे क्रमांक ६ कडे जात असताना व्हिज्युअल डॉकिंग गाइडन्स सिस्टम (VDGS) च्या पोलला धडकले. सुदैवाने या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

डीजे बंदीवरून संजय राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल; धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत आहे का?

मुंबई : नागपूरमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली असताना पुण्यात मात्र डीजे बंदीच्या मुद्द्यावर संभ्रम कायम आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “डीजे बंदी हा एका शहराचा नव्हे, तर संपूर्ण राज्याचा धोरणात्मक विषय आहे. असा निर्णय घेण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या डी.बी. पथकाला यश आले आहे. पशुधन चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, चोरी गेलेल्या दोन म्हशी, दोन बैल आणि एक पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र शिरुर शहरात मात्र अनेक वाहनचालक नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे. विना नंबरच्या दुचाकी-चारचाकी, वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही रस्त्यावर धावणारी वाहने आणि चारचाकीच्या काचांना नियमबाह्य काळी फिल्मिंग करुन फिरणाऱ्या वाहनचालकांवर अखेर शिरुर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. […]

अधिक वाचा..