शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, ही सक्षम आणि ज्ञानसमृद्ध समाजाच्या उभारणीची भक्कम पायाभरणी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत […]

अधिक वाचा..

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती अधिक फायदेशीर करण्याच्या उद्देशाने उरळगाव (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (दि. ४) रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत झालेल्या या प्रशिक्षणाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिरुर […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या, क्रमांक नसलेल्या स्कॉर्पिओने अडवत चालक-वाहकाला शिवीगाळ व मारहाण करुन वाहकाच्या खिशातील हजारो रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेत बसच्या समोरील काचेवर दगड मारुन नुकसान करुन चक्क बसची चावी घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात चार अज्ञात […]

अधिक वाचा..

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. ‘येत्या काही दिवसांत ठाकरे गटात कोणीच शिल्लक राहणार नाही. ठराविक दोन व्यक्ती सोडल्या तर कोणीच राहणार नाही,’ असा दावा शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सवांना […]

अधिक वाचा..

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झाले असताना मंत्रिमंडळात असलेले छगन भुजबळ यांनी केवळ भूमिका मांडण्याऐवजी रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ओबीसी समाजाचे अक्षरशः वाटोळे […]

अधिक वाचा..

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल ४ हजार रहिवाशांचे पुनर्वसन तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, सातत्य, पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कार्याचा आदर्श नमुना असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष ओमकार शिर्के यांनी व्यक्त केले. सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी ॲड. अमोल मातेले यांना मतदानाचा अधिकारही नव्हता. मात्र, याच […]

अधिक वाचा..

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते. टाचा दुखायला लागतात. जास्त वेळ उभे राहिल्यानेही पायांना सुज येते. आजकाल ऑफिसमध्ये एसी असतोच. त्या एसीमध्ये अख्खा दिवस बसल्यामुळेही पायांना सुज येते. खरं तर एसी असला काय, नसला काय नुसतं तासंतास बसल्यानेही पायांना सुज येते. सुजलेल्या हातापायांकडे आपण दुर्लक्ष करतो. […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे 

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात आवश्यक असणारी गोडव्याची ऊर्जा व शक्ती देते. खोबरे पचायला जड आहे. त्याचसाठी खोबरे भाजून मगच त्याचे सारण तयार करतात, त्यात पुन्हा मोदक उकडवले जातात, जेणेकरुन खोबरे पचायला जड जाऊ नये. खोबरं शरीरामध्ये थंडावा वाढवते. खोबर्‍याला दिलेली गुळाची जोड मोदकांना रुचकर […]

अधिक वाचा..

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने संयुक्तपणे सोडवावा, अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. नागरिकांना घरे आणि रेल्वेला विकासासाठी जागा मिळेल, अशा पद्धतीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-सावंतवाडी विशेष […]

अधिक वाचा..