मोफत उपचारांना ब्रेक! शासकीय रुग्णालयांत पुन्हा शुल्क; केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत दर लागू

मुंबई: अडीच वर्षांपूर्वी राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘पूर्ण मोफत उपचार’ धोरणाला आरोग्य विभागाने अखेर यू-टर्न घेतला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आता पुन्हा उपचारांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा व महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार आहेत. बाह्यरुग्ण विभागातील केसपेपरसाठी ५ रुपये, तर सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तब्बल ४० हजार रुपये मोजावे […]

अधिक वाचा..

पुण्यात दादांच्या श्रद्धांजली वेळी रुपाली चाकणकर भावूक म्हणाल्या…

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.या घटनेनंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित श्रद्धांजली सभेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली […]

अधिक वाचा..

कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात बोगस मतदानाचा प्रयत्न; सहा संशयित, तिघांना रंगेहाथ पकडले

हवेली: कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मतदान सुरू असतानाच बोगस ओळखीच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा संशयित मतदारांपैकी तिघांना भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून, उर्वरित तिघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..

जिल्हाधिकाऱ्यांचा माणुसकीचा स्पर्श! सेवानिवृत्त पीएला स्वतः वाहन चालवत घरी सोडले

मुंबई: प्रशासनात सांघिक भावना जोपासत प्रत्येक काम मनापासून करणारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच, माणुसकीने ओथंबलेला पैलू सोमवारी (ता. २) महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवला. ३५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक (पीए) दत्तात्रय कुलकर्णी यांच्या सेवापूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ६८ टक्के मतदान

अजित पवारांच्या निधनाचे सावट; बारामतीत मतदानाचा टक्का घसरला मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर सभा टाळत थेट मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. त्यामुळे पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सरासरी ६८ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात ७०.३५ टक्के मतदान झाले होते. यंदा […]

अधिक वाचा..

लोकसभा दणाणली! कळीच्या मुद्द्यांवर चर्चेला टाळाटाळ करणाऱ्या सरकारविरोधात इंडिया आघाडी आक्रमक

नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली. सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली; तटकरे यांच्या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकीकडे सत्तास्थैर्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होत असतानाच, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विलीनीकरणास […]

अधिक वाचा..

नवीन बँकिंग सुधारणा कायद्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ; जिल्हा बँकांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील सहकारी आणि विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे राजकारणाची सूत्रे हातात ठेवणाऱ्या संचालकांना केंद्र सरकारच्या नव्या बँकिंग सुधारणा कायद्यामुळे मोठा धक्का बसला आहे. ‘बँकिंग कायदा (दुरुस्ती) – २०२५’ नुसार आता कोणत्याही सहकारी बँकेवर एका संचालकाला जास्तीत जास्त १० वर्षेच काम करता येणार आहे. या कायद्याची सर्वात कळीची बाब म्हणजे त्याची पूर्वलक्ष्यी प्रभावाने अंमलबजावणी […]

अधिक वाचा..

महाशिवरात्रीला शिवलिंगाचा असा करा अभिषेक, आणि मंदिरातून ‘या’ वस्तू नक्की घरी आणा

येत्या रविवारी, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शिव प्रथमच शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. त्यामुळेच महाशिवरात्रीला शिवलिंगावर विशेष अभिषेक करण्याचे महत्त्व आहे. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी मनोभावे शिवलिंगाचा अभिषेक केल्यास जीवनातील दुःख दूर होतात, […]

अधिक वाचा..

महायुतीचा विजय! मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांची नावं अखेर जाहीर करण्यात आली आहेत. नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईच्या नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. महायुतीकडून भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्या वॉर्ड क्रमांक 132 च्या नगरसेविका आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड करण्यात […]

अधिक वाचा..