मुस्लीम ५% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक; सरकार अल्पसंख्याकविरोधी; नसीम खान

मुंबई: राज्यातील भाजपा महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला खीळ घालणारा आहे, असा आरोप माजी मंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नसीम खान म्हणाले की, २०१४ साली काँग्रेस आघाडी […]

अधिक वाचा..

दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

थंडीच्या दिवसांत दही खावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. आयुर्वेदानुसार दह्याचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास त्यामुळे अनेक फायदे मिळतात. हिवाळ्याच्या दिवसांत लोक थंड प्रकृतीचे पदार्थ खाणं टाळतात. कारण या पदार्थांमुळे तब्येतीला धोका उद्भवू शकतो तसंच घसा खराब होतो. पण असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही बाराही महिने खाऊ शकता पण योग्य पद्धतीनं, योग्य […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यास नारळ पाणी

वाढत्या वजनामुळे हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. जेव्हा पोट आणि कंबरे भोवती चरबी जमा होऊ लागते, तेव्हा शरीराचा आकार बिघडतो, तसेच इतर आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात. नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता […]

अधिक वाचा..

हातापायांवर दिसतात किडनी डॅमेजची ‘ही’ लक्षण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळ

किडनी आपल्या शरीरात फिल्टरचं काम करतात. किडनी रक्त फिल्टर करून त्यातील विषारी तत्व आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतात. पण जेव्हा किडनींमध्ये काही बिघाड होतो, तेव्हा त्या योग्य पद्धतीने काम करत नाहीत. याचा प्रभाव आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. किडनीमध्ये बिघाड जर झालाच तर सगळ्यात आधी याचे संकेत आपले हात आणि पायांवर दिसतात. पण […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज ग्रहस्थिती अनुकूल आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील. नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी दिवस चांगला. आर्थिक स्थिती सुधारेल आणि किचकट कामातून सुटका होईल. वृषभ: मेहनतीचा दिवस. महत्त्वाचे काम तुमच्याकडे येऊ शकते. रिअल इस्टेट व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता. घरातील वातावरण समाधानकारक राहील. मिथुन: काम करण्याच्या पद्धतीत बदल केल्याने यश मिळेल. मीडिया, लेखन, सोशल मीडिया […]

अधिक वाचा..
shirur-accident

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…

शिरूर (सुनिल जिते): मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे तेथील नागरिक सांगत आहे.   View this post on Instagram   A […]

अधिक वाचा..

जानेवारी ते डिसेंबर २०२६ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना (वॉर्ड रचना) कार्यक्रम ग्रामविकास विभागाने अधिकृतपणे जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामविकास विभाग यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १० नुसार संपूर्ण प्रक्रिया निश्चित […]

अधिक वाचा..

शिवप्रेमींची दिलगिरी! भाजपावर हल्लाबोल; टिळक भवन बैठकीत काँग्रेसचा आक्रमक सूर

मुंबई: भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा […]

अधिक वाचा..

सुनेत्रा वहिनी अन् पार्थ पवारांनी मौन का सोडलं नाही?

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्तरावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने दिलेल्या निवेदनानुसार, अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) हे दोन्ही रेकॉर्डर भीषण आगीत बराच वेळ राहिल्यामुळे उच्च तापमानाचा गंभीर परिणाम सहन करावा लागला. तरीही तपास यंत्रणेला काही महत्त्वाचा […]

अधिक वाचा..

प्रसिका’ जोडी संकटात! प्रसाद–दीपिका वेदपाठक यांची सर्व अकाउंट्स अचानक सस्पेंड

मुंबई: सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले मराठी इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक उर्फ ‘प्रसिका’ सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या सर्व व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंट्स सस्पेंड करण्यात आल्याने डिजिटल विश्वात खळबळ उडाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून कंटेंट क्रिएशन क्षेत्रात सक्रिय असलेल्या या जोडीचे जेवण बनवतानाचे आणि लाइफस्टाइल व्हिडीओ सोशल मीडियावर […]

अधिक वाचा..