सत्ताधा-यांकडून नगरपालिका निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र

ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी कामगारांना कोणाच्या दबावाखाली सोडले मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीच घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारातून कमावलेलं पैसा कमी पडू लागल्याने सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला […]

अधिक वाचा..

लाडकी बहिण योजनेच्या e-KYC साठी उरले फक्त ‘इतके दिवस’ लगेच पूर्ण करा

औरंगाबाद: राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (Twitter) खात्यावरून लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या लाभार्थी भगिनींनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनी 3१ डिसेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी. वेळेत e-KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो. ३१ डिसेंबर २०२५ नंतर काय होणार e-KYC अपूर्ण […]

अधिक वाचा..

नोकरी १०वी पास उमेदवारांना महापारेषण छ. संभाजीनगर अंतर्गत बिना परीक्षा मिळणार सरकारी नोकरी

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती बिना परीक्षा असून १०वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. पदाचे नाव – वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) एकूण जागा – 08 नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक – 400 केव्ही […]

अधिक वाचा..

नागपूर इथे झालेले हिवाळी अधिवेशन हे वांझोट, अधिवेशन विदर्भातील जनतेला मिळाल्या वाटण्याच्या अक्षता…

फक्त पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी सात दिवसाचे अधिवेशन घेण्यात आले, विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल नागपूर: नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण…

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली धुरंधर नागपूर: मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण आहेत..? त्यांना गाडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी अधिवेशन काळात झालेल्या टीकेला आपल्या भाषणातून जशास तसे प्रत्युत्तर दिले. यावेळी बोलताना, आम्ही विकासकामांचा […]

अधिक वाचा..

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘विकसित भारत पेंटिंग प्रदर्शन’चे उद्घाटन

“कलाकार कट्टा” या उपक्रमाचे उद्घाटन नागपूर: भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या “सेवा पर्व–२०२५” उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विकसित भारताचा दृष्टिकोन” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग कार्यशाळेत साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत नागपूरसह […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…

शिरूर: जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रोहित काफरे (वय 8) असे मृत मुलाचे नाव आहे. रोहित याचे आई-वडील शेतात कांदा लागवडीचे काम करत होते. याचवेळी रोहित शेतालगत […]

अधिक वाचा..

नजर कमजोर, दूरचं नीट दिसत नाही, मुलांनाही लागला चष्मा

हल्ली प्रत्येकाचाच स्क्रिन टाईम खूप वाढला आहे. कामामुळे कित्येकांना तासनतास लॅपटॉप, डेस्कटॉपसमोर बसावं लागतं. कामाचे तास संपल्यानंतर मोबाईल, टीव्ही अशा स्क्रिन समोर असतातच. लहान मुलंही त्याला अपवाद नाहीत. अनेकांचे ऑनलाईन क्लास मोबाईल किंवा लॅपटॉपवर होतात. शिवाय मुलं टीव्हीसुद्धा खूप पाहतात. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो आहे आणि कमी वयातच मुलांना चष्मा लागतो आहे. एवढंच नाही […]

अधिक वाचा..

रेशन दुकान कसे सुरू करावे? अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती जाणून घ्या…

रेशन दुकान (स्वस्त धान्य दुकान) हे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत चालणारे सरकारमान्य दुकान आहे. या दुकानातून पात्र रेशनकार्डधारकांना गहू, तांदूळ, साखर, डाळी, तेल इत्यादी वस्तू कमी दरात दिल्या जातात. हा व्यवसाय उत्पन्नासोबत समाजसेवेसाठी देखील उत्तम मानला जातो. रेशन दुकानासाठी पात्रता अटी अर्जदार भारतीय नागरिक असावा किमान 10 वी उत्तीर्ण वय किमान 21 वर्षे गंभीर […]

अधिक वाचा..
Aamdabad-Video

शिरूर! शिक्षिकेचा पती पालकावर भडकला; पाहा दोन्ही Video…

शिरूर: शिरूर तालुक्यात पहिलीच्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी वर्गशिक्षिकेला अभ्यास विचारण्यासाठी फोन केला असता त्या शिक्षिकेच्या पतीचा पालकासोबत बोलताना संयम ढासळला होता. संबंधित व्हिडिओ www.shirurtaluka.comच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवत होते. संबंधित व्हिडिओच्या प्रतिक्रियानंतर नेमका काय प्रकार घडला आहे, हे जाणून घेण्यासाठी संबंधित पालकांशी संवाद साधण्यात आला. पालकांनी सांगितलेली आणि शिक्षिकेच्या पतीचा […]

अधिक वाचा..