python

शिरूर तालुक्यात तब्बल ४० किलो वजनाचा व १५-२० फुटांचा अजगर; शेळी गिळली…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील गोलेगावच्या महाजनमळा परिसरात दरावस्ती येथे तब्बल ४० किलो वजनाचा आणि अंदाजे १५ ते २० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सतिश वाखारे यांच्या शेजारील शेतात हा अजगर निवांत पडलेला दिसताच ग्रामस्थांची गर्दी झाली. यावेळी पाहणीदरम्यान समोर आले की अजगराने एक शेळी पूर्णपणे गिळल्याची घटना घडली […]

अधिक वाचा..

कोणत्या दिशेने पाय करून झोपणे टाळावे?

चांगली झोप ही आपल्या आरोग्याची एक महत्त्वाची गरज आहे… कारण जर तुमची झोप चांगली असेल तर नक्कीच तुमचे आरोग्य देखील चांगले राहणार. तुमचा दिवस खूप प्रसन्न जाणार. म्हणूनच वडीलधारी लोक अनेकदा चांगल्या आणि योग्य स्थितीत झोपण्याचा सल्ला देतात. तसेच असेही म्हटले जाते की, कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, असे करणे केवळ धार्मिकच नाही तर […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही जे काही विचार केलेला आहे ते काम होणार नाही. आज कोणाला कोणतेही वचन देऊ नका. कारण वचन पूर्ण होणार नाही. एखाद्याची मदत करण्याची इच्छा बाळगाल पण त्याच्या मनात तुमचा फायदा घेण्याचा विचार असू शकतो. तुमचा कोणी गैरफायदा घेतलंय का ते सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. चांगले करण्याच्या विचारात तुम्ही तुमचे नुकसान कराल यासाठी […]

अधिक वाचा..

तुम्ही निरोगी आहात, हे कसं ओळखाल

काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडे जातात, पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया. या कारणांमुळे तुम्ही निरोगी आहात का? हे जाणून घेण्यास सोप्प होणार. 1) आहार योग्य आहे का  आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी […]

अधिक वाचा..

भारतात या चार कारणांनी येतो हार्ट अटॅक

भारतात हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत. हायब्लड प्रेशर,कोलेस्ट्रॉल आणि तणावपूर्ण लाईफस्टाईलमुळे लोकांच्या हृदयाचे आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अजूनही तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलवर लक्ष दिले नाही तर येत्या वर्षात हृदयाचे आजार आणखीन वाढतील. वेळेच संकेत ओळखून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तरच या सायलेंट किलरपासून आपण वाचू शकतो. भारतात हार्ट […]

अधिक वाचा..

शरीरातील आयर्न ची कमतरता

आयर्न हे शरीरासाठी खूप महत्वाचे असून शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. ते शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक आहे. सामान्यतः पुरुषात आयर्न १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे, तर स्त्रियात १२.० ते १५.५ ग्रॅम असले पाहिजे. आयर्नलाच ‘ऍनिमिया’ असे देखील म्हटले जाते. जे शाकाहारी आणि विगन आहेत त्यांना आयर्न ची कमतरता जाणवतेच. कॅल्शियम सुद्धा आयर्न वर […]

अधिक वाचा..

संविधान दिनानिमित्त टिळक भवन येथे २६ नोव्हेंबर रोजी विशेष व्याख्यान

मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार (दि. २6) नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे ‘प्रजासत्ताक आभास का वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध घटना तज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार […]

अधिक वाचा..

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार

औरंगाबाद: भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनली आहे. आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे 5 लाखांचे कव्हर वाढवून 10 लाख रुपये करण्यात आले आहे. चला तर मग संपूर्ण माहिती पाहूया. आयुष्मान भारत म्हणजे काय ही केंद्र सरकारची महत्वाची आरोग्य विमा योजना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सात जणांच्या टोळक्याचा एका तरुणावर हल्ला

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे परिसरात भारत पेट्रोल पंपावर रविवार (दि २३) रोजी रात्री ७.४५ च्या सुमारास पुर्व वैमनस्याच्या कारणावरुन एका तरुणावर तब्बल सात जणांच्या टोळक्याने थेट हल्ला चढवला. आरोपींनी लाथाबुक्क्यांसह लाकडी दांडक्यांनी फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर गंभीर मारहाण केली. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात संकेत सुरेश गुजर (वय २१) याने फिर्याद दाखल केली आहे. […]

अधिक वाचा..

‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास

संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. त्याच बरोबर आता दिवसाही डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण डास हे घराच्या कोपऱ्यात लपलेले असतात. त्यात सारखे डास आजुबाजूला फिरताना दिसतात आणि चावतात. आपण मोठी माणसं डासांपासून स्वत:ला सुरक्षित तरी ठेऊ शकतो. पण लहान मुलं स्वत:चे संरक्षण करू शकत नाही म्हणून मुलं जेव्हा बागेत किंवा शाळेत जातात […]

अधिक वाचा..