शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रामलिंग गावाजवळ शिरूर-रामलिंग रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे. १ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजता शिरूर-रामलिंग रोडवर हॉटेल […]

अधिक वाचा..
shirur-rain

शिरूर तालुक्यात सोळा तास उलटूनही पावसाचा कहर कायम; पिकं पाण्याखाली…

शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यात गेल्या सोळा तासांपासून मुसळधार पावसाचा कहर कायम असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील मेहनतीचे स्वप्न अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे. रविवारी (ता. १४) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचबरोबर बाजरी, मका, पाले भाज्या, फळबागा, नवीन ऊस लागवड या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. कांद्याची […]

अधिक वाचा..

सविंदणे- लोणी रस्ता गेला खड्ड्यात, रस्त्याची दुरावस्था झाल्याने होतायेत अपघात 

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता.शिरूर) ते लोणी (ता. आंबेगाव) या रस्त्याची खड्डयांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे. लोणी व पाबळ येथे उपबाजार समिती असल्याने या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सविंदणे, कवठे येमाई, इचकेवाडी, वाळुंजनगर आदी ग्रामस्थांना याच […]

अधिक वाचा..

पोटात गुडगुड आवाज येणे

जेवण झाल्यावर काही वेळातच पोटात सतत गुडगुड आवाज येतो? कधी गॅस, कधी अपचन, कधी फुगलेलं पोट आणि मग दिवसाची वाट लागते. हे दिसायला सामान्य वाटलं तरी यामागे पचनतंत्र बिघडलेलं असतं. उपाय आहे अगदी घरगुती आणि तो म्हणजे सुकं खोबरं. महागड्या गोळ्या, सिरप्स किंवा औषधं नकोत. फक्त रोजच्या जेवणानंतर १ चमचा सुकं खोबरं चावून खा. खोबरं […]

अधिक वाचा..

तुपाचा थेंब नाकात टाकण्याची पध्दत

तुपाचा थेंब नाकात टाकण्याची पध्दत ‘नस्य उपचार’ म्हणून ओळखली जाते. या उपायात सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी, कोमट केलेल्या साजूक तुपाचे २-२ थेंब नाकपुड्यात टाकले जातात. तुपात असलेले नैसर्गिक स्निग्ध गुण नाकातील कोरडेपणा कमी करून श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे सायनस, डोकेदुखी आणि श्वसनातील अडथळा कमी होतो. तूप मेंदूला पोषण देणारं, मानसिक तणाव कमी करणारं आणि झोपेची […]

अधिक वाचा..

संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही; आनंद परांजपे

संजय राऊत भारत -पाक क्रिकेटला विरोध करायचाच असेल तर पहिल्यांदा एमसीए सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा घ्या.. मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

औरंगाबाद: राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण ठरलंय, पाहा संपूर्ण यादी छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण ठाणे: सर्वसाधारण (महिला) पालघर: अनुसूचित जमाती रायगड: सर्वसाधारण रत्नागिरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सिंधुदुर्ग: सर्वसाधारण नाशिक: सर्वसाधारण धुळे: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) नंदूरबार: अनुसूचित जमाती जळगांव सर्वसाधारण अहिल्यानगर: अनुसूचित जमाती (महिला) […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याचा सर्वात मोठा खुलासा

बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. आता […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शांतता,व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर शहरात शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रूट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार तसेच RAF कंपनीचे १ अधिकारी व ४० जवान सहभागी झाले होते. हा रूट मार्च शिरूर पोलिस […]

अधिक वाचा..

प्रशासकीय कारवाईच्या धास्तीने निरगुडीमधील शिक्षकाचा मृत्यू

फलटण: निरगुडी येथील प्राथमिक शिक्षक सचिन काकडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मात्र, त्यांचा मृत्यू हा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारवाईच्या धास्तीने आणि त्यामुळे आलेल्या प्रचंड मानसिक दडपणातून झाल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आणि सामाजिक माध्यमांवर सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक सचिन काकडे हे जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या एका […]

अधिक वाचा..