औरंगाबाद: राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण ठरलंय, पाहा संपूर्ण यादी
छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
ठाणे: सर्वसाधारण (महिला)
पालघर: अनुसूचित जमाती
रायगड: सर्वसाधारण
रत्नागिरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग: सर्वसाधारण
नाशिक: सर्वसाधारण
धुळे: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार: अनुसूचित जमाती
जळगांव सर्वसाधारण
अहिल्यानगर: अनुसूचित जमाती (महिला)
पुणे: सर्वसाधारण
सातारा: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली: सर्वसाधारण (महिला)
सोलापूर: नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर: सर्वसाधारण (महिला)
जालना: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड: अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली: अनुसूचित जाती
नांदेड: नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर: सर्वसाधारण (महिला)
अमरावती: सर्वसाधारण (महिला)
अकोला: अनुसूचित जमाती (महिला)
परभणी: अनुसूचित जाती
वाशिम: अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा: सर्वसाधारण
यवतमाळ: सर्वसाधारण
नागपूर: नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा: अनुसूचित जाती
भंडारा: नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया: सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर: अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली: सर्वसाधारण (महिला)