राज ठाकरेंच्या त्या पोस्टवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया म्हणाले..

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजयी मेळाव्यानंतर सातत्याने युतीबद्दल चर्चा होत आहेत. मात्र, अद्यापही ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चाबाबत संभ्रम आहे. याच दरम्यान, राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे झालेल्या त्यांच्या पक्षाच्या शिबिरात पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचे विधान केले असल्याच्या बातम्या समोर […]

अधिक वाचा..

निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज युतीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. दरम्यान आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा आहे. राज्यातील […]

अधिक वाचा..

देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे

पुणे: देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. पुण्यातील तळजाई टेकडीवर रोज सकाळी पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी येणाऱ्या लेकीवर 50 ते 60 मस्तवाल पैलवान गुंडांच्या टोळक्याने हात टाकला. त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान, तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तालयावरही धडक दिली. पुणे फिटनेस अकादमीच्या […]

अधिक वाचा..

शरद पवारांचा वारसा पुढे चालवू; शशिकांत शिंदे

सातारा: पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकर्‍यांच्या, शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर खा. शरद पवार यांनी विश्वासाने दिली. त्यांच्या या विश्वासाला न्याय देईन, खा. शरद पवार यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, अशी भावना शरदचंद्र पवार पक्षाचे […]

अधिक वाचा..

ट्रॅव्हल्समधून नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकल अन्…

पुणे: पुण्याहून परभणीला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये 19 वर्षीय तरुणीनं नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीच्या बाहेर फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. महिला नुकतीच प्रसूत झाली होती. पुण्याहून परभणीला येणाऱ्या परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. बाळाचं पालनपोषण न करण्याच्या उद्देशातून नवजात […]

अधिक वाचा..

नखे कापताना का दुखत नाहीत

नख कापताना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने दुखते. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही वा दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते? नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत. त्वचेतील पेशींपासून निर्माण होणार्‍या केरॅटीनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरीत तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ १० गोष्टी, आयुष्यात होतील सकारात्मक बदल

आपण दररोज सकाळची सुरुवात कशी करतो हे खूप महत्त्वाचे ठरते. कारण- त्या कृतीवर बहुतांशी आपला संपूर्ण दिवस असतो. आपला दिवस चांगला जावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी दिवसाची सुरुवात चांगली करणे खूप गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील, तर कधी त्या वाईट. परंतु, चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्याला आपली दिनचर्या ही […]

अधिक वाचा..

खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे

१) मधूमेहींसाठी फायदेशीर खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यातील मांसल भागामध्ये कार्बोहायड्रेट कमी असते त्यामुळे मधूमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा. २) कॅन्सरचा धोका कमी होतो  खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्सिडेटीव्हमुळे होणारे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आहे.आर्थिक स्थिती चांगली असून प्रत्येक कामात तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत त्यात लाभ मिळेल. दुपारनंतर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत वाद होऊ शकतो. कायदेशीर बाबतीत नवीन वळण येणार आहे, तेव्हा सतर्क राहा. संध्याकाळपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होतील. पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. वृषभ: जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांचे काही […]

अधिक वाचा..

विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत; अजित पवार

कॉंग्रेसचे युवा नेते वैभव ठाकूरसह नाशिक जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.. मुंबई: विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. समाजाचे भले करायचा हा एकच ध्यास आपल्या सर्वांचा आहे असे सांगतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे. विधानसभेत नाशिक […]

अधिक वाचा..