ठाकरेंना दिलासा! शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान

पालिका निवडणुकीआधीच महत्वपूर्ण निकाल मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात रखडलेल्या शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने थेट ऑगस्ट महिन्यात याबाबत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले, असे असले तरी कोर्टाने केलेल्या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता वाढली आहे. सुप्रीम कोर्टात न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या […]

अधिक वाचा..

व्यापारी आणि नागरिकांनो सावधान! ‘ही’ चूक केल्यास भरावा लागेल ५ हजारांचा दंड

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरकरांनो, सावध व्हा! शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दुकानासमोर डस्टबिन न ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता थेट 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात तर येणारच आहे, पण सार्वजनिक ठिकाणी, दुभाजकात किंवा चौकात कचरा फेकणाऱ्यांवरही जबर दंड आकारला जाणार आहे. डस्टबिन नसेल तर दंडात्मक कारवार्ड शहरातील प्रत्येक त्याच्या दुकानासमोर […]

अधिक वाचा..

एसटी मातृसंस्था आहे, एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही; प्रताप सरनाईक

मुंबई: राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली एसटी सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची ” मातृसंस्था ” आहे. भविष्यात एसटीचे कदापि खाजगीकरण होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये! असे नि: संदिग्ध प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एसटी […]

अधिक वाचा..

सुजलेल्या हिरड्यांसाठी ७ घरगुती उपाय

सुजलेल्या हिरड्या अनेकदा वेदनादायक आणि अस्वस्थ असतात. तुमच्या हिरड्या कोमल आणि सूजलेल्या वाटू शकतात आणि त्यामुळे लक्षणीय सूज येऊ शकते. सुजलेल्या हिरड्या हे सहसा हिरड्यांच्या आरोग्याशी संबंधित अंतर्निहित समस्येचे लक्षण असतात. हिरड्यांचे आजार हे एक संभाव्य कारण असू शकते, परंतु हार्मोनल बदल, खराब पोषण, अयोग्यरित्या बसणारे दात, टूथपेस्टची जळजळ आणि औषधांचे दुष्परिणाम हे हिरड्या दुखणे, […]

अधिक वाचा..

कॉफीत केळी कालवून खायची आणि या कॉफी-केळीचे फायदे काय, वाचा…

काही पदार्थ असे असतात जे एखाद्या दुसऱ्या पदार्थासोबत मिळून खाल्ल्यास टेस्टचा आणखी जास्त आनंद येतो. सोबतच शरीराला पोषणही दुप्पट मिळतं. डाळी-भात, दूध-केळी, तीळ-गूळ असे अनेक पदार्थ आहेत जे एकत्र खाल्ले तर शरीराला भरपूर फायदे मिळतात. काही ठिकाणी असे काही कॉम्बिनेशन असतात, ज्याबाबत वाचल्यावर लोक बुचकळ्यात पडतात. असंच एक कॉम्बिनेशन म्हणजे कॉफी आणि केळी. तुम्हालाही प्रश्न […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला असुन महिला ग्राहकास रेशन दुकानदाराने पाठीमागुन मिठी मारुन तिची छेडछाड केली असुन याबाबत तक्रार दिल्यास “तुला व तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला […]

अधिक वाचा..

दादरमध्ये तीन महिने व्यवसाय बंद

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून मंत्रालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाला परवानगी नाकारल्याने आता फेरीवाल्यांनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबईतील फेरीवाले आंदोलन करणार आहेत. तसेच, पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे. मुंबईत अनधिकृत […]

अधिक वाचा..

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची विधानसभेत मागणी मुंबई: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर पादचाऱ्याला मोटारसायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी

चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर एका मोटारसायकलस्वाराने निष्काळजीपणामुळे पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना घडली असून, या प्रकरणी मोटारसायकल चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सचिन विलास इचके (वय ३०) रा. वडगाव रोड, माऊली फॅब्रिकेशनजवळ, आळंदी ता. खेड, मूळ रा. इचकेवाडी, (ता. शिरूर) यांनी […]

अधिक वाचा..

शिंदेंविरोधात ठाकरेंची कोर्टात धाव; आज होणार सुनावणी

मुंबई: २०२२ साली शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदार घेवून बाहेर पडले आणि महायुतीत विलीन झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावर दावा केला. नंतर हे प्रकरण थेट निवडणुक आयोगात गेलं. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला पक्षाच्या नावाबरोबर चिन्ह पण देवू केलं. याच चिन्हावर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. पण आता […]

अधिक वाचा..