जयंत पाटील वडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले

मुंबई: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळ माजली आहे. जयंत पाटील राजीनामा देणार म्हणून अटकळी बांधण्यात येत होत्या. दरम्यान जयंत पाटील यांच्या कारकि‍र्द देखील चर्चली जात आहे. राजाराम पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेतले होते. त्यामुळे ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत. जयंत […]

अधिक वाचा..

जयंत पाटलांनी दिला राजीनामा, ‘या’ बड्या नेत्यावर सोपवली पक्षाची जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकृत घोषणाही पक्षाकडून करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती म्हणून […]

अधिक वाचा..

मंगळवारी मीरा रोड येथे काँग्रेसची आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा कार्यशाळा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम मुंबई: मिरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये काही संघर्ष निर्माण झाला होता. या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली मोर्चे काढण्याचे आले होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात तणाव आणि कटुता निर्माण झाली आहे. ती अजिबात योग्य नाही. ही कटुता आणि तणाव कमी […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारेगाव (ता. शिरुर) येथे छापा टाकून बांगलादेशातील चार नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्य करताना अटक केली असुन त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारेगाव येथुन १) कमरोल रमजान शेख (वय ३२, रा. फुलताला, जि. खोलना, बांगलादेश), २) […]

अधिक वाचा..
kunal-kavitake

पारोडी येथील शेतकरी कुटुंबातील कुणाल कवितकेचे मोठे यश…

पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदाला गवसणी! रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथील कुणाल अण्णा कवितके याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. केवळ २५ व्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने महसूल सहाय्यक या प्रतिष्ठित पदाला गवसणी घातली आहे. कुणाल हा शेतकरी […]

अधिक वाचा..

औषध घेऊनही डोकं सतत ठणकतय मग करा हे घरगुती उपाय करा

डोकं दुखू लागले की, आपल्याला सुचायचे बंद होते. डोके दुखीचा हा त्रास बहुतेकांना सतत छळतो. महिन्यातून एकदा तरी आपले डोके दुखू लागते.डोके दुखण्याची कारणे अनेक आहेत. पण अनेकदा डोके दुखू लागले तर गोळी खाणे टाळा. काही घरगुती उपाय केल्याने आपल्याला आराम मिळेल. मानसिक ताण, चिंता, अपुरी झोपेमुळे डोके दुखीच्या समस्या उद्भवतात. यावेळी आपण गोळी घेतो. […]

अधिक वाचा..

नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा

पपई: सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. यामुळेच आपण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा नक्कीच समावेश करायला हवा. कलिंगड: दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी […]

अधिक वाचा..

ATM कार्डवर मिळतो 10 लाख रुपयांचा विमा! क्लेम करण्यासाठी आहे सोपी प्रोसेस

संभाजीनगर: अनेकांना माहितीच नाही पण ATM कार्ड असलेल्या खातेदारांना मिळतोय ₹10 लाखांपर्यंत अपघाती विमा काय आहे या योजनेत खास अपघाती मृत्यूवर मिळतो लाभ कोणतीही प्रीमियम भरायची गरज नाही केवळ कार्ड वापर चालू असणं आवश्यक महत्त्वाची अट म्हणजे… मृत्यूपूर्वीच्या ६० दिवसांत किमान एक व्यवहार (ATM / PoS / Online) केलेला असावा. क्लेम करताना लागणारी कागदपत्र मृत्यू […]

अधिक वाचा..

तू आमदार कसा होतो तेच मी बघतो! अजितदादांनी ताकद लावली अन्…

पुणे: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसला गळती लागली आहे. पुण्यातील काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार पक्षाचा हात सोडणार आहे. संग्राम थोपटे, रविंद्र धंगेकर यांच्यानंतर आता संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. ते पुरंदरचे माजी आमदार आहेत. १६ जुलैला ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

पवार कुटुंबाला मोठा धक्का! ED च्या आरोपपत्रात थेट रोहित पवारांचं नाव…

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. हा रोहित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण रोहित पवार यांचं नाव आरोपी म्हणून चार्जशीटमध्ये घेण्यात आलं आहे. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो […]

अधिक वाचा..