डेंग्यू झाला असेल तर रामबाण उपाय ठरतं हे फळ, जाणून घ्या याचे फायदे

डेंग्यू एक असा आजार आहे जो डास चावल्यामुळे होतो. हा आजार डेंग्यू व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस डासांच्या शरीरात राहतो आणि डास आपल्याला चावला तर व्हायरस आपल्या शरीरात येतो. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे डेंग्यूची लक्षणं इन्फेक्शन झाल्यावर 3-14 दिवसांमध्ये दिसतात. काही केसेसमध्ये डेंग्यू गंभीर असतो. गंभीर डेंग्यूमध्ये जास्त ब्लीडिंग, लो ब्लड प्रेशर आणि ऑर्गन फेलिअरसारख्या समस्याही […]

अधिक वाचा..

लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल सांगली: करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर […]

अधिक वाचा..

मजुर, मुकादम व कारखाने यांच्यात करारासंदर्भातील कायदा लवकरात लवकर आणावा

ऊसतोड महिला मजुरांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत सखोल चर्चा मुंबई: ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना मा आ श्रीमती उमा खापरे यांनी मांडली,मा आ चित्रा वाघ,मा आ मनीषा कायंदे यांनी देखिल आपली भुमिका मांडली. या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यामध्ये तातडीने बैठक घेऊन ऊसतोड मजुर विशेषतः […]

अधिक वाचा..

पुरवणी मागण्यांचा निधी केंद्रपुरस्कृत विकास योजनांवर खर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल

आर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार सुरु मुंबई: पुरवणी मागण्यांचा निधी हा पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदाने, केंद्र सरकारच्या विकास योजनांपोटी राज्याचा हिस्सा, रस्ते, रेल्वे, पुल, मेट्रो, भुयारी मार्ग आदी कारणांसाठी खर्च करण्यात येणार असल्याने त्यातून राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडणार आहे. राज्याचा कारभार आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन करीत सुरु आहे. राज्याच्या तिजोरीवरील वित्तीय भारही मर्यादेत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया ११ जुलै रोजी

तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सोडत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया या आठवड्यात पार पडणार आहे. एकूण ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी, ११ जुलै २०२५ रोजी निश्चित करण्यात येणार आहे. ही आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC) आणि महिला या प्रवर्गासाठी पार पडणार […]

अधिक वाचा..

बालरंगुभूमीसाठी नाटकाचा तास;  हे ४० रंगमंचीय खेळांचे अभ्यासक्रम स्वरूप पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ देवदत्त पाठक यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी महत्वपूर्ण योगदान मुंबई: इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी, विशेषता बालगटासाठी मुलांचे व्यक्तिमत्व आणि क्षमता विकसन आणि ललित कला निर्मिती याला सक्षम करण्यासाठी ४० रंगमंचीय खेळांचे पुस्तक देवदत्त प्रकाशन तर्फे गुरुपौर्णिमेला प्रकाशित होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे (स्वाधार रेजजाऊ ऑफ होप)तसंच युवा बाल रंगभूमी अभ्यासक […]

अधिक वाचा..

तुकडेबंदी कायदा रद्द; आता 1, 2, 3 गुंठे जमिनीची विक्री कायदेशीर

संभाजीनगर: राज्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा* केली आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख नागरिकांना थेट फायदा होणार असून, वर्षानुवर्षे अडकलेली शेतीविक्रीची प्रकरणं मार्गी लागणार आहे. काय होता तुकडेबंदी कायदा महाराष्ट्र शासनाच्या १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार, १, २, ३ गुंठ्यांमध्ये शेतीजमीन खरेदी-विक्रीस बंदी होती. यामुळे विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी किंवा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये मोठे मन दाखवा. तुमच्यापेक्षा लहान लोकांच्या चुका माफ करा. नवीन ओळखींमुळे फायदा होईल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुम्ही कोणत्या कामामुळे टेन्शनमध्ये असाल, तर ते दूर होईल. बिजनेस करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नशीब तुमच्या सोबत आहे. वृषभ: […]

अधिक वाचा..
railway

मोठी बातमी! पुणे-नगर रेल्वेमुळे प्रवाशांचा वाचणार वेळ; पाहा रेल्वे स्थानकं…

मुंबईः पुणे आणि अहिल्यानगर यांच्यातील प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या थेट रेल्वेमार्गाच्या प्रकल्प अहवालाला आता अधिकृत मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे सादर केला असून, या मार्गामुळे पुणे-नगर दरम्यानचा प्रवास सुमारे ३८ किलोमीटरने कमी होणार आहे, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. पुणे शहरातून नगरला प्रवास करण्यासाठी दौंडमार्गे रेल्वे […]

अधिक वाचा..

गुंडगिरी करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करा, गायकवाडला पक्षतरी कसा पाठीशी घालतो

महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरण्याचा भाजपा व निवडणूक आयोगाचा प्रयत्न नवी दिल्ली: आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा […]

अधिक वाचा..