गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक पदव्या न देता रोजगाराभिमुख व व्यावसायिक प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी भागात शिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष लक्ष द्यावे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत विद्यापीठाच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीत […]

अधिक वाचा..

कोल्हापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला जोरदार धक्का

कोल्हापूर मनपातील 25 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश मुंबई: कोल्हापूर महानगरपालिकेतील 25 माजी नगरसेवक आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात कोल्हापूर मनपामधील तीन माजी महापौरांचाही समावेश आहे. या सर्वांचे शिंदेंनी पक्षात स्वागत करून आगामी मनपा निवडणुकांच्या रणांगणात पक्षाच्या वतीने शड्डू ठोकला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुक्तागिरी या शासकीय […]

अधिक वाचा..

माजी आमदार अशोकबापू पवार यांच्या विशेष प्रयत्नातून सातकरवाडी शाळेला शालेय साहित्यासाठी मदत

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या प्रयत्नातून पिडीसीसी बँके मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातकरवाडी शाळेस शालेय साहित्य भौतिक सुविधा करिता 15 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. शिरूर हवेलीचे कार्यसम्राट माजी आमदारांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार यांच्या […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार आता एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज, कसा मिळवायचा लाभ

संभाजीनगर: महाराष्ट्र शासनाची “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” महिलांसाठी बदल घडवणारी ठरत आहे! कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी जोडल्या गेल्या आहेत आणि आता त्यांना मिळणार आहे एक जबरदस्त आर्थिक संधी! शून्य टक्के व्याजदराने मिळणार 1 लाखापर्यंतचे कर्ज लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँकेमार्फत 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज चंद्राचे संक्रमण तुमच्यासाठी सकारात्मक असून आर्थिक योजनांमध्ये प्रगती दाखविते आहे. कोणतीतरी महत्त्वपूर्ण व्यावसायिक डील निश्चित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नफ्यात लक्षणीय वाढ होईल. मार्केटिंग, कन्सल्टन्सी, किंवा आयात-निर्यातशी संबंधित व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. रात्रीच्या वेळी एखाद्या सामाजिक किंवा कौटुंबिक समारंभात भाग घेतल्यामुळे मानसिक समाधान मिळेल तसेच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होण्यास मदत मिळेल. […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची उल्लेखनीय कारवाई, चोरीला गेलेले सोन्याचे दागिने केले महिलांच्या स्वाधीन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांतील आरोपींना अटक करून एकुण ४ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल (दि २४) जुन रोजी, मूळ मालकांना परत करण्यात आला असुन या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शिरुर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पहिल्या घटनेत दि. ११ मे […]

अधिक वाचा..

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला लावण्याच आमिष दाखवत परप्रांतीय तसेच विदर्भ, मराठवाडा येथील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची आर्थिक फसवणुक होत आहे. अशी अनेक प्रकरणे सध्या ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ कडे येत आहेत. शिरुर तालुक्यात रांजणगाव MIDC मध्ये अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या […]

अधिक वाचा..
pmpml-bus-driver

मनपा ते तळेगाव ढमढेरे PMPML बस चालकाने प्रवाशाला केली बेल्टने मारहाण…

शिक्रापूर : मनपा ते तळेगाव ढमढेरे या PMPML बसच्या चालकाने प्रवाशाला बेल्टने मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ घडली आहे. या मारहणीचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिक्रापूरमधील चाकण चौकात बस चालकाने बस थांबवून खाली उतरून प्रवाशाला बेल्टने मारहाण केली. यावेळी काही प्रवाशांनी चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. चालक हा बस चालवताना […]

अधिक वाचा..
shikrapur-trinity-company

शिरूर! कंपनीच्या गेटवरच कामगाराचा मृतदेह ठेवून आंदोलन…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक कंपनीत कायमस्वरूपी असलेल्या रामपाल दुशद या कामागाराचा मृत्यू झाला. याबाबत कंपनीला जबाबदार ठरवून नातेवाइक व अन्य कामगारांकडून मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवून रविवारी (ता.२२) निषेध आंदोलन करण्यात आले. ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक कंपनीत कायमस्वरूपी कामगार असलेला रामपालची प्रकृती सोमवारी सकाळी अचानक खालावली. त्यांना उपचारासाठी रुग्णायलात नेण्यासाठी कंपनीकडे रुग्णवाहिकाच नव्हती. रुग्णालयात […]

अधिक वाचा..
shikrapur-crime

शिक्रापूर! पुणे महामार्गावर दारुड्या युवकाने घातला मोठा धिंगाणा…

शिक्रापूर: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर दारू पिऊन तंग झालेल्या युवकाने मोठा धिंगाणा घातला. पीएमपीएमएल बसपासून ते चार चाकी वाहने रस्त्यात अडवून दारूच्या नशेत रस्ता जाम करण्याचा प्रकार त्याने केला. यावेळी काही वाहनचालकांना व प्रवाशांनी त्याला किरकोळ मारहाण केली. ऋषिकेश कैलास सुकाळकर (रा. नेवासा फाटा, अहिल्यानगर) असे या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. […]

अधिक वाचा..