मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी

निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा मुंबई: ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची […]

अधिक वाचा..

सोशल मीडियावर धारावीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र व्हायरल

उबाठा गटाच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पविरोधी आंदोलनापूर्वीच शिवसेनेचा हल्ला मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करून धारावी बचाव आंदोलनाची हाक देणाऱ्या उबाठा गटाला शिवसेनेने व्यंगचित्र काढून फटकारले आहे. शिवसेनेकडून हे व्यंगचित्र त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध करण्यात आले असून सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे उबाठा गटाच्या आजच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पविरोधी आंदोलनापूर्वीच शिवसेनेने त्यांच्यावर […]

अधिक वाचा..

कारेगावमध्ये गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कारेगाव गावातील टपऱ्यांवर छापा टाकून पोलीसांनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पंडीत शंकरराव मुंडे (वय ४२) यांनी फिर्याद दिली असुन महेश मच्छिंद्र जाधव (वय ३२) तसेच राकेश राजु गुप्ता […]

अधिक वाचा..

करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार

शिंदोडी (तेजस फडके) करडे-न्हावरे रस्त्यावर दि ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब रंगनाथ थोरात (वय५३, रा. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरुन वाहनासह फरार झाला असुन या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांचा मुलगा शुभम […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात बाळाच्या नाजूक त्वचेची काळजी घ्या

तान्ह्या बाळाची हिवाळ्यात कशी काळजी घ्याल? बाळाच्या नाजूक त्वचेसाठी… बाळाच्या त्वचेचा मऊ- मुलायम स्पर्श सगळ्यांनाच अगदी हवाहवासा वाटत असतो. पण त्या नाजुकशा त्वचेला मात्र खूप काळजीपुर्वक हाताळण्याची गरज असते. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान बाळांची त्वचा ही कितीतरी पटीने जास्त नाजूक असते. म्हणूनच बाळाच्या त्वचेची जास्त काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्यातही आता सध्या हिवाळ्याचे दिवस […]

अधिक वाचा..

कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे

हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले, तरी ही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत. १) कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते. २) दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये मोठा गुटखा साठा उघड; १.१६ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त

शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई, आरोपीला अटक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील पुणे-अहिल्यानगर बायपासजवळील जिओ पेट्रोल पंपासमोरील परिसरात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १६ हजार ५४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी हिमांशु धर्मवीर सिंग (वय २३, रा. पुणे रोड, अहिल्यानगर) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष आहे. तुम्हाला अनोळखी लोकांचे सहकार्य मिळू शकते. अचानक येणारे अडथळे तुम्ही उत्तम प्रकारे पार कराल. तुम्ही व्यवसायात ज्या योजना आखल्या आहेत त्याला आर्थिक सपोर्ट मिळेल. जे लोक फ्रिलान्स करत आहेत त्यांना मोठे प्रोजेक्ट मिळतील. नोकरीत विरोधक काही करणार नाहीत. संध्याकाळी करिअर संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. वृषभ: व्यवसायाच्या बाबतीत मोठा […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच पारदर्शक बदल्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची क्रांतिकारी कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यात महसूल प्रशासनात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आलं असून, पहिल्यांदाच तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या पारदर्शक बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या बदल्यांमध्ये एक रुपयाही लाच किंवा राजकीय दबाव न घेताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. त्यामुळे प्रशासनात प्रामाणिकपणाला चालना मिळाली असून, […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

कारेगाव (तेजस फडके) ढोकसांगवी शिवारातील गट नंबर ५०१ मधील विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ऋषीकेश काळुराम मलगुंडे (वय २८) रा. मलगुंडे वस्ती, ढोक सांगवी) यांनी रांजणगाव MIDC पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. ऋषीकेश मलगुंडे हे आज (दि ८) रोजी सकाळी विहिरीवर पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेले असताना […]

अधिक वाचा..