कोलेस्ट्रॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचं टेन्शन विसरा

बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस, चुकीची आहारपद्धती या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यावर होते. अनेकदा अनुवंशिकताही कोलेस्ट्रॉल वाढीसाठी कारणीभूत ठरते. कोलेस्ट्रॉल वाढीचा संबंध थेट हृदयाशी. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आता असे काही पदार्थ पाहूया जे नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बदाम. […]

अधिक वाचा..

अंगावर चामखीळ का येतात? त्याची कारणे चामखीळचे प्रकार व उपचार

चामखीळ म्हणजे काय चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरल कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला warts असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौंदर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो. चामखीळ येण्याची कारणे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर चामखीळ येतात. शरीरावर असलेले […]

अधिक वाचा..

जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय दुष्परिणाम होतो 

खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. हे आहेत दुष्परिणा चक्कर येणे: भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ताण-तणाव: […]

अधिक वाचा..

केंद्र सरकारने MSP त केलेली वाढ युपीए सरकारच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी

मुंबई: केद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने या तुलनेत केवळ ४५ […]

अधिक वाचा..

भारतातील यस बँक जपानी सुमितोमो बँकेला विकण्याच्या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करा

यस बँकेची विक्री भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा आणणारी, कोणाच्या हितासाठी यस बँक विक्रीचा घाट घातला जात आहे मुंबई: जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (SMBC) अलीकडेच भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या YES बँकेत सुमारे ₹१३,००० कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे. पुढील टप्प्यात ₹३०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES […]

अधिक वाचा..

कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करणार

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.यावेळी त्यांनी ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो. इच्छा नसतानाही तुम्हाला अशा कामात हात घालावा लागू शकतो, जे नैतिक नाही किंवा सामाजिकदृष्ट्या कठिण आहे. घरातील सदस्य, विशेषतः मुलांचे किंवा जोडीदाराचे वागणे यामुळे तुम्हाला त्रास होवू शकतो. मनातल्या मनात तुम्ही काही जुन्या गोष्टींवरून नाराज होऊ शकता. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. आज संयम राखणे हाच सर्वात […]

अधिक वाचा..

शरीरातील या कमतरतेमुळे ऐन तारुण्यात होतात केस पांढरे

कमी वयात केस पांढरे होण्याचं एक कारण म्हणजे शरीरात कॉपरची कमतरता असणं. ही कमतरता भरून काढण्यासाठी काही पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असायला हवे. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया… पहिला पदार्थ आहे हरबरे. हरबऱ्यांमधून प्रोटीन्सही मिळतात आणि केसांनाही फायदा होतो. दुसरा पदार्थ आहे डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेटमधून मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे मनावरचा स्ट्रेस कमी […]

अधिक वाचा..

जेवणाआधी की नंतर, कोणती आहे पाणी पिण्याची योग्य वेळ

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाची वेगवेगळी उत्तर आहेत. वेगवेगळ्या गोष्टींचे संदर्भ देऊन लोक वेगवेगळी उत्तरं देतात. कुणी सांगतं की, जेवणाआधी पाणी प्यावं, तर कुणी सांगतं की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. काही लोक असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी पिऊ नये. एक असाही सूर ऐकायला मिळतो की, जेव्हा तहान लागेल ती पाणी […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बीटरूट उत्तम

बीटरूट ही प्रत्येक हंगामात उपलब्ध असलेली भाजी आहे. लोक ते सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात खातात. त्यात फोलेट आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते, जे आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तर फोलेट आपल्या मेंदूसाठी फायदेशीर आहे. याशिवाय बीटरूटमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आजपर्यंत या […]

अधिक वाचा..