शिरूर शहरासह तालुक्यात कामगार साहित्य वाटपाच्या नावाखाली दलालीचा अड्डा

नागरिकांची खुलेआम लूट, पोलिसांकडून कारवाईची उपेक्षा शिरूर (अरुणकुमार मोटे): कामगार विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थींना अत्यावश्यक वस्तू, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य मोफत दिले जात असतानाच,शिरूर शहरात अबिंका माता मंदिर सिद्धार्थनगर गुलमोहोर बिल्डींगमध्ये तसेच मुंबई बाजार,शाळा क्र. ५,शिवसेवा वखारच्या ( मिल )शेजारी, जुने मार्केट यार्डच्या गाळ्यामध्ये मागच्या बाजूला वडाच्या झाडासमोर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये […]

अधिक वाचा..

शिरूर – पाबळ रस्ता क्र. १०३ चे निकृष्ट काम; निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालय येथे उपोषण सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर ते पाबळ मार्गावरील रस्ता क्रमांक १०३ वरील डांबरीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निषेधार्थ निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे दिनांक २ जून पासून ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार संबंधित […]

अधिक वाचा..

संचेती हॉस्पिटल येथील बोन बँकमुळे आर्थोपेडिक उपचारांमध्ये प्रगती

पुणे (प्रतिनिधि): आर्थोपेडिक उपचारांमध्ये प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत संचेती हॉस्पिटलच्या बोन बँकचा वापर आता आघात झालेले व काही हाडांचे विकार असलेल्या रूग्णांच्या उपचारामध्ये होत आहे.ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.के.एच.संचेती, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग संचेती, ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ.चेतन प्रधान,बोन बँकचे प्रमुख आणि स्पाईन सर्जन डॉ.प्रमोद भिलारे,आर्थोपेडिक सर्जन डॉ.अभिनव […]

अधिक वाचा..
sandeep-singh-gill

Video: शिरूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमणारः संदीपसिंग गिल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे. राज्यातील दहा हजार मिसींग तपासण्यात आले असून, CCTV फुटेजवर टीम काम करत आहे. मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग […]

अधिक वाचा..

मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मुळा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीरासाठी लाभदायक असलेलं कंदमुळ म्हणजे मुळा. मुळा जर खायला आवडत नसला तरी त्याची भाजी, किंवा पराठा बनवून खाल्ला पाहिजे. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो. मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. कच्चा मुळा दररोज पहाटे अनुशा पोटी […]

अधिक वाचा..

दातदुखी करु घरगुती उपायांनी दूर

दातदुखीचा त्रास कधीकधी असह्य होतो. दातदुखीच्या वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी घरातच उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा उपयोग केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या गोष्टींची माहिती देत आहोत, ज्यामुळे दातदुखीचा त्रास होणार नाही. कापूर: वेदनेच्या ठिकाणी कापूर ठेवल्यास आराम मिळेल. लाळ गिळू नका. कांदा: यामध्ये अँटीबॅक्टीरिअल क्वालिटी असते. कांद्याचा तुकडा […]

अधिक वाचा..

घोडबंदर – भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार

नवी दिल्ली: घोडबंदर-भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पावरून सुप्रीम कोर्टाने राज्यातील भाजपा युती सरकारला मोठी चपराक लगावली आहे. कोर्टात सरकारचे पितळ उघडे पडल्याने निविदा रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. या प्रकल्पात मोठे गौडबंगाल असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ हजार कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर […]

अधिक वाचा..

धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा

फ्रिटाऊन, सिएरा लिओन: पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा. असा […]

अधिक वाचा..

महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी

महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी मुंबई: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी माजी आमदार आणि समाजसेवक प्रकाश शेडगे, […]

अधिक वाचा..

स्थगिती आदेश असूनही बांधकाम सुरूच; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नगरपरिषद व बांधकाम व्यावसायिकांचे साटेलोटे उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त अशा शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बांधकामाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. गट नं. ३०९/१ या ठिकाणी तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश दिला असतानाही, बांधकाम बेधडकपणे सुरूच ठेवण्यात […]

अधिक वाचा..