शिरूर तालुक्यातील ३७ शाळांचा शंभर टक्के दहावी निकाल; एकूण निकाल ९७.२९%

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याने यंदाही शैक्षणिक क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी सिद्ध केली आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शिरूर तालुक्याचा एकूण निकाल ९७.२९ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील ३७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागून त्या शाळांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. यंदा ८२ शाळांमधून एकूण ६,७२४ विद्यार्थी परीक्षेला बसले […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खाताच, पण करु नका ‘या’ ७ चुका

उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खायला सगळ्यांनाच आवडतं. चवीला गोड, रसाळ कलिंगड उन्हाळ्यात खाण्याचे बरेच फायदे आहेत. कलिंगड, उन्हाळ्यातील वाढती उष्णता, रणरणते ऊन यामुळे शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करते. उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर असले तरीही ते योग्य प्रमाणातच खाणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात कलिंगड खाताना आपण नकळतपणे लहान मोठ्या चुका करतो. ज्यामुळे कलिंगड खाण्याचे फायदे मिळण्याऐवजी आरोग्याचे […]

अधिक वाचा..

निष्ठावंतांना संधी देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार 

उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या शिबिराचा आगामी निवडणुकीत फायदा होणार पुणे: पायात चप्पल घालण्यासाठी पैसे नव्हते पण व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत अनेक निष्ठावंत शिवसौनिकांना आमदार, खासदार,मंत्री केल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत.शिवसेनाप्रमुखांचा हाच वारसा सध्या आपले नेते एकनाथ शिंदे चालवत आहेत.असे मत शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी व्यक्त करित […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजारांपर्यंत कर्ज

कर्जाचा हप्ता त्यांच्या 1500 रुपयांमधून सरकार भरणार संभाजीनगर: लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार नवीन पाऊल उचलत असून याअंतर्गत, ज्या महिला ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना आता *40 हजार रुपयांपर्यंत कर्ज* मिळू शकणार आहे. याचा फायदा काय होणार स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील. existing व्यवसायाचा विस्तार करू शकतील. घरातील काही आवश्यक गरजा पूर्ण […]

अधिक वाचा..

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत; दादाजी भुसे यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई: दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या […]

अधिक वाचा..

दहावी परीक्षेच्या निकालात मुलींची वाढती टक्केवारी समाधानकारक

मुंबई: दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचं प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर बनत असून, हे यश त्यांच्या परिश्रमाला आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याला दिलेली पावती आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात घर बंद असताना घरफोडी, तब्बल पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांबे वस्ती, न्हावरे येथे एका शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संकेत बाजीराव साठे (वय 30, व्यवसाय – शेती, रा. तांबे वस्ती, ता. शिरूर, […]

अधिक वाचा..

फुप्फुसाची आतून सफाई करणारं खास नॅचरल ड्रिंक, विषारी पदार्थ लगेच पडतील बाहेर

आजकालचं वाढतं प्रदूषण, धूळ-माती, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या फुप्फुसावर वाईट प्रभाव पडत आहे. फुप्फुसांमध्ये अनेक विषारी तत्व जमा होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते आणि इतरही समस्या होतात. आजकाल लोक स्मोकिंगही भरपूर करतात. त्यामुळे फुप्फुसांवरील दबाव वाढत आहे. अशात फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही […]

अधिक वाचा..

बाळाला मालिश करताना आईबाबांच्या प्रेमळ स्पर्शासह हवी अजून १ गोष्ट

मसाज किंवा मालिश ही गोष्ट बाळासाठी फार महत्वाची असते. आपल्या पारंपरिक रीतीभातीही बाळाच्या मसाज आणि आंघोळीविषयी फार जागरुक असतात. आईबाबा किंवा प्रेमानं सांभाळणारं कुणीही त्यांनी बाळाला रोज मसाज केला तर बाळाच्या वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो हे आता अभ्यासांतीही सिद्ध झालं आहे. जॉन्सन ब्रॅण्डही हाच प्रयत्न करतो की रोजची मालिश बाळाला गुटगुटीत ठेवायला मदतच करते. […]

अधिक वाचा..

सणसवाडीची भाजी मंडई ठरतेय मृत्यूचा दुहेरी सापळा!

वाहतूक कोंडी, अपघात आणि अडथळ्यामुळे रुग्णवाहिकांच हाल; प्रशासन गप्प! शिरुर (अरुणकुमार मोटे): सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गालगत सुरू असलेली भाजीपाला मंडई सध्या जीवघेणा प्रश्न बनली आहे. मुख्य रस्त्यालगतच बेकायदेशीर पद्धतीने उभारण्यात आलेल्या भाजीपाला दुकानांमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळेस येथे प्रचंड गर्दी होते आणि या गर्दीमुळे […]

अधिक वाचा..