औरंगाबाद: कॅनरा बँक अंतर्गत “सोन्याचे मूल्यांकन करणारा” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीच्या तारखा: ९ एप्रिल ते २१ एप्रिल 2025*(सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान)
पदाचे नाव:
सोन्याचे मूल्यांकन करणारा (Gold Appraiser)
शैक्षणिक पात्रता: कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.
नोकरीचे ठिकाण:
छत्रपती संभाजीनगर | लातूर | जालना | धाराशिव | नांदेड | बीड | परभणी
निवड प्रक्रिया: थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता:
कॅनरा बँक, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट नं. ९-१२, विघ्नेश टॉवर, ७ हिल्स जवळ, सुराणा नगर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१
अधिकृत वेबसाईट:
https://www.canarabank.com
PDF जाहिरात पाहा:
https://shorturl.at/gGNzs
मुलाखतीसाठी सोबत घेण्याच्या कागदपत्रांची यादी:
बायोडाटा (Resume)
दोन पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड व इतर ओळखपत्राची झेरॉक्स
अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)
शैक्षणिक कागदपत्रे