दंतमंजनाचे अनेक फायदे
दंतमंजनाचे फायदे तोंडातील लाळग्रंथी द्वारे सतत लाळ पाझरत असते. लाळ ग्रंथींचे स्वास्थ्य संतुलित असेल तर त्यातून स्रवणारी लाळ ही योग्य प्रमाणात पाझरते. लाळ नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. दंतमंजनामुळे लाळग्रंथीचे स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि त्यातून निर्माण होणारा लाळ रसही योग्य स्वरूपात पाझरतो. लाळरस पचनास व रोगप्रतिकारशक्ती अबाधित राखण्यासाठी अतिशय आवश्यक घटक आहे. हिरड्यांना मसाज केल्यामुळे हिरड्या […]
अधिक वाचा..