जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा, महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी कवि संमेलनाचे आयोजन

पनवेल: जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता मान्यवर कवींच्या कवि संमेलनाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे. मराठी भाषेचे सौंदर्य,काव्य सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या “जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” या कार्यक्रमामध्ये उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करायला लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज […]

अधिक वाचा..

शिवसेनेची दहशत नाही, तर दरारा असला पाहिजे 

‘संघटन, प्रशिक्षण, सभासद नोंदणी आणि ४थे महिला धोरण’ यावर भर देत, नाशिक येथे महिला सक्षमीकरणासाठी बैठक संपन्न  नाशिक: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष बैठक घेतली. या बैठकीत महिलांचे संघटन, त्यांची व्होट बँक तयार करणे आणि सभासद नोंदणी मोहीम राबवण्याचे महत्त्व यावर चर्चा झाली. याप्रसंगी […]

अधिक वाचा..

नॅनो खतांसह सर्व कृषी साहित्याची खरेदी ही नियमानुसार व मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच

मुंबई: दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया […]

अधिक वाचा..

गोदामहाआरतीने फिटले नेत्राचे पारणे

पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन नाशिक: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने रामकुंड, पंचवटी येथे गोदामहाआरती केली. गंगामाईच्या पूजनाने त्यांनी धार्मिक श्रद्धा व्यक्त केली आणि नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट

मुंबई: महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

मुंबई: वाचनाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया” च्या सहयोगाने दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू.), तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (दि. ५) फेब्रुवारी रोजी सकाळी […]

अधिक वाचा..

भारतीय सैन्यदलात २४ वर्षे सेवा करणारे भोयरे पठार गावचे नायब सुभेदार संतोष आंबेकर यांचा गौरव

शिरुर (तेजस फडके) भारतीय सैन्य दलामध्ये तब्बल दोन तप म्हणजेच २४ वर्षे सेवा करुन नायब सुभेदार (एम.ए.सी.पी.) या पदावरती मॅकॅनाईज इंन्फंट्री, अहिल्यानगर येथुन सेवानिवृत्त झालेले भोयरे पठार गावचे सुपुत्र संतोष सुर्यभान आंबेकर यांचा त्यांच्या मुळगावी भोयरे पठार/खुर्द, ता.जि.अहिल्यानगर येथे ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेकर कुटुंबियांसोबत त्यांचे नातेवाईक तसेच […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील एका कंपनीत आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी माजी सैनिक पत्नी रेश्मा राहुल वाळके (वय ३७) (रा. करडे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे (दि २७) जानेवारी चार जणांविरोधात फिर्याद दाखल केलेली असताना आठ दिवस उलटूनही या चार आरोपीना अटक झालेली नाही. या आरोपीना शिरुर पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारीच […]

अधिक वाचा..

शिरुर बाह्य महामार्गावर ‘दी नाना स्पॉट’ ढाब्याजवळ एकाला पिस्तूलसह पकडले

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर बाह्यमार्गावर ‘दि नाना स्पॉट’ ढाब्याजवळ कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असुन त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा ४० हजार५०० रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. दिपक बबन गुंजाळ (रा. गोलेगाव रोड, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) या सराईत गुन्हेगाराला अटक केली […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ABC ज्यूस पिण्याचे जबरदस्त फायदे .

हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमाणात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ABC ज्यूसचं सेवन केल्याने अशा परिस्थितीत तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. ABC ज्यूसध्ये […]

अधिक वाचा..