काविळ आणि घरगुती उपाय

काविळ झाली आहे त्याला सर्वच पिवळं दिसतं असं आपण अनेकांना उपहासाने म्हणतो. मात्र या उक्तीचा काहिसा संबंध काविळ या आजारातील लक्षणांमध्ये दडलेला आहे. काविळीला कामला या नावानेही ओळखले जाते. मूळ संस्कृत कामला शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहिसा करणारा आजार असा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर किंवा पावसाळा संपल्यानंतर काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. काविळ आणि काविळीवरील […]

अधिक वाचा..

डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय

वाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे. याला आजकालची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी कारणीभूत असतात. जर वेळीच योग्य ते उपाय केले गेले नाही तर डोळ्यांनी धुसर दिसू लागतं. अशात कमी वयातच चष्म्याचा वापर करावा लागतो. डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचा उपाय  जेवण केल्यानंतर […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने सुनंदा लंघे यांना सन २०२५ चा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) सावित्रीच्या लेकी आज सर्वच क्षेत्रात पुढे आहेत.त्यांचे हे समाजकार्य अविरत चालु रहावे. तसेच त्यांची प्रेरणा इतर महिला शिक्षकांना मिळावी म्हणून ज्ञानगंगा शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२५’ देण्यात आला. यावेळी एक महिला शिक्षिका करत असलेल्या चांगल्या कार्यास अजुन प्रेरणा मिळावी म्हणून […]

अधिक वाचा..

‘कानुन के हात लंबे होते है’ लेकिन कभी कभी ‘राजनेताओ’ के वजह से बंधे होते है…?

शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणातुन होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर शिरुर पोलिस व महसुल विभागाने रविवार दि २९ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे गुनाट (ता. शिरुर) येथे संयुक्त कारवाई केली. परंतु पोलिस पथक तसेच महसुल विभागाचे सात ते आठ कर्मचारी कारवाईसाठी आलेले असतानाही कारवाई दरम्यान संबंधित हायवा चालक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन […]

अधिक वाचा..

या ६ समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये बटाटे

बटाटा वडा असो, बटाट्याची चटणी किंवा भाजी असो, बटाट्याचे चिप्स असो बटाटे भारतीय आहारातील एक महत्वाचा भाग आहेत. बटाट्यांचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बटाटे खाणं लोकांना तर आवडतंच, सोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. मात्र, काही स्थितींमध्ये बटाट्यांचं सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. १) डायबिटीसचे रूग्ण: बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात, जे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याला […]

अधिक वाचा..

सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार

वशेषतः पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका जास्त असतो. अशात प्राथमिक वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी काही घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. घरगुती उपायांनी विषाची तीव्रता कमी करता येते. प्रथम साप चावलेली जखम स्वच्छ पाण्याने धुवा. साप चावलेल्या व्यक्तीला धीर द्या. साप चावलेल्या ठिकाणी दोरीने आवळून बांधावे. वरील प्राथमिक उपचार केल्यास व्यक्तीला धीर मिळतो. स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचाही औषध म्हणून […]

अधिक वाचा..

ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे. ताक पिण्याचे ५ मोठे फायदे  १) आम्लपित्त: उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच एसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काली मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने एसिडिटी बरी होते. […]

अधिक वाचा..
pandurang-ulpe-kolhapur

तात्या झाले जिवंत! रुग्णवाहिका खड्ड्यातून गेली अन् मृतदेहाची हालचाल सुरू झाली…

कोल्हापूर: कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ तात्या उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल सुरू झाली. कोल्हापूरच्या कसबा […]

अधिक वाचा..

खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला, नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅराअॅथलिट सचिन […]

अधिक वाचा..

दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देणार

सार्वजनिक आरोग्य विभागाचा घेतला आढावा मुंबई: रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची […]

अधिक वाचा..