पचन तंत्राच्या कोणत्या चार मार्गांत प्रामुख्याने पचनक्रिया होते…

मुख:- पचन तंत्राचे मुख हे सुरुवातीचे द्वार असून त्यात अन्नाचे चर्वण प्रामुख्याने होते. त्याशिवाय लाला ग्रंथींचा स्राव (लाल) येथेच मिसळत असल्यामुळे अन्नाचा गिळण्यास सुलभ असा घास बनतो. लाळेत जी एंझाइमे असतात ती अन्नातील कार्बोहायड्रेट घटकांच्या विघटनास सुरुवात करतात. अन्नातील पॉलिसॅकॅराइडांपासून डेक्स्ट्रीन व माल्टोज ही मोनोसॅकॅराइडे या एंझाइमांच्या क्रियेमुळे तयार होतात . सेवन केलेल्या मिश्र अन्नातील […]

अधिक वाचा..

मणक्याच्या चकतीच्या शस्त्रक्रिया बाबत समज गैरसमज

मानेच्या अथवा पाठीच्या मणक्यांची विशिष्ट रचना असते. दोन मणक्यांमध्ये चकतीसारखा भार असतो, त्यास ‘इन्टरव्हर्टिब्रल डिस्क’ असे म्हणतात. चकतीचा दाब मणक्यामधून जाणाऱ्या मज्जारज्जूवरील नसांवर पडतो. अशावेळी पाठदुखी, मानदुखी, हातांमध्ये अथवा पायांमध्ये जाणवणाऱ्या वेदना, मुंग्या येणे, हातापायांमध्ये बधिरता जाणणे, हातामध्ये अथवा पायांमध्ये ताकद कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात. क्ष-किरण, एमआरआय अथवा सि टी स्कॅनसारख्या निदान तपासणीच्या […]

अधिक वाचा..

तरुणांचे हृदय का होतेय म्हातारे

लिपिड म्हणजे काय रक्तात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लेसिराइड्स फॅटशी संबंधित घट म्हणजे लिपिड. लिपिडमध्ये वाढ होणे म्हणजे रक्तात या घटकांमध्ये वाढ होणे तसेच चांगले कोलेस्टेरॉल कमी होणे. अनेकदा हे हृदयविकारांना कारणीभूत ठरते. यावर जीवनशैलीत योग्य बदल करून मात करता येऊ शकते. लक्षणे पायाला सूज येणे, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मान आणि पाठ दुखणे, झोप […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही

अदानीच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्यानेच भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी, भाजपाने काहीही केले तरी ‘अदानी मोदी भाई भाई  मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठामधील शिक्षकीय पदांच्या मान्यतेचा घोटाळा

अपुऱ्या व बोगस डॉक्युमेंट्सच्या आधारांवर महत्वाच्या पदांना मुंबई विद्यापीठाची मान्यता मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागीय उच्च शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांनी चक्क अपूर्ण व बोगस कागदपत्रांच्या आधारे मुंबई व उपनगरांतील नामांकित कॉलेजेसमधील नियुक्त्यांना मान्यता दिल्याचे उघडकीस आलेले आहे. या सर्व नियुक्त्या प्राचार्यसारख्या अत्यंत महत्वाच्या पदांसाठी आहेत. त्यांची मान्यता देताना विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम धाब्यावर बसविण्यात […]

अधिक वाचा..
waghale-school

वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथे 4/12/2024 व 5/12/2024 रोजी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा केंद्रपातळी स्पर्धा पार पडल्या. कोंढापुरी केंद्रातील सुमारे चारशे स्पर्धक सहभागी झाले होते. उदघाट्न मा उपसरपंच राजेंद्र भोसले, मा चेअरमन सूर्यकांत बढे, शालेय समिती अध्यक्षा स्वाती थोरात शेतकरी सेना अध्यक्ष भरत थोरात, नाना थोरात यांचे हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे यांनी […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेलच्या पार्किंगमध्ये कुटुंबाला पहाटेच्या सुमारास लुटले…

अहिल्यानगर: नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल कन्हैयाच्या पार्किंगमध्ये मोटार उभी करून कुटुंब विश्रांतीसाठी थांबले होते. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना उठविले. मोटारीचा दरवाजा उघडताच मारहाण करून महिलांच्या गळ्यातील चार लाख 60 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकाराबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रितेश सुरेश पटवा (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. […]

अधिक वाचा..

कर नाही त्याला डर कशाला, विरोधकांवर थेट हल्लाबोल…

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला असून महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे. काल भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. त्याचवेळी ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात संध्याकाळी ५:३० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका […]

अधिक वाचा..

टाळ्यांच्या कडकडाटात श्री. एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दिले धन्यवाद मुंबई: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये श्री. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी टाळ्यांच्या कडकडाटात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे स्मरण केले. तसेच भक्कम पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर शपथेपूर्वी राज्यातील […]

अधिक वाचा..

घसादुखी, टॉन्सिलदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय

जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत. आजार (विशेषतः टॉन्सिलसूज) बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात, सुजतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात. याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे. मधून मधून कोरडा खोकला येतो. […]

अधिक वाचा..