घसादुखी, टॉन्सिलदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय

जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत. आजार (विशेषतः टॉन्सिलसूज) बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात, सुजतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात. याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे. मधून मधून कोरडा खोकला येतो. […]

अधिक वाचा..

थंडीमुळे पाय दुखणे साहित्य व कृती 

मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर एक चमचा कच्चे तीळ व एक चमचा जवस भाजून चावून खावेत. एक ते दिड महिना हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते. थंडीत पायावर उबदार पांघरूण घेतल्याने पायाचे दुखणे थांबते थंडी मुळे सांधे दुखी जुना लागलेला मार हाडाचे […]

अधिक वाचा..

गुजरातधार्जिण्या नव्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये

मुंबई: निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची खास भेट, डिसेंबर-जानेवारीचा हप्ता जमा होणार

योजनेच्या लाभाची तारीख डिसेंबर आणि जानेवारीचे ₹3000 (₹1500+₹1500) मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील. हिवाळी अधिवेशनानंतर अधिकृत आदेश निघतील. कधी मिळणार पैसे आता नवीन सरकार सत्तेत आल्यावर, महिलांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन *मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) एकदम पैसे जमा करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? एप्रिलपासून दरमहा […]

अधिक वाचा..
cash

शिरूर तहसील कार्यालयातील अधिकारी लाच घेताना पकडला…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तहसील कार्यालय येथे पाच हजाराची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे, अशी माहिती पुणे लाच लुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (पद महसुल सहायक, शिरूर तहसील कार्यालय) यांना पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा अधिकारी यापुर्वी इंदापुर येथे […]

अधिक वाचा..

वारंवार लघवीला का जाव लागत उपचार व काळजी 

पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने कधीही, एका वेळेस एक-दीड लीटर पाणी पितात. काही जण दिवसभर पाणी प्यायला वेळ नसतो म्हणून रात्रीच जास्त पाणी पितात व रात्रभर लघवीला जातात. फक्त पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हा वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो. शाळेतील […]

अधिक वाचा..

दही खायचं असेल तर कस खाव

1) बद्धकोष्ठता: ज्यांचा कोठा जड असतो आणि पचनशक्ती क्षीण असते अशांनी दही खाल्ले तर पचनक्रिया मंदावण्याची शक्यता असते. तसेच जास्त प्रमाणात दही खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात. २) ॲसिडीटी: दही योग्य वेळी खाल्ले नाही तर ॲसिडीटी होऊ शकते. रात्रीच्या वेळी दही खाणे आरोग्यासाठी चांगले नसते, त्याने ॲसिडीटीची समस्या उद्भवते. ३) सांधेदुखी: दह्यामध्ये जे प्रोटीन असते त्यामुळे […]

अधिक वाचा..

खोकल्यावर घरगुती उपाय 

1) गूळ एक 50 ग्राम किंवा 100 ग्राम घेऊन त्यात थोडं पाणी घालून एक तारी पाक कसा करतो तसा वितळून घ्या त्यात एक मोठा तुकडा आले किसून घाला. त्यातच थोडी कुटलेल्या काळीमिरीची पावडर घाला. चांगले गरम करा. आणि कोमट कोमट जसे सहन होईल तसे चाटा. पण हे झोपताना करा.तरच चांगला आराम होईल. वाटले जरा जास्तच […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे (रा. रामलिंग रोड, शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा […]

अधिक वाचा..

सर्दी झाल्यावर चुकूनही ह्या ३ गोष्टी करू नका

सर्दी झाल्यावर कोणत्या गोष्टी करू नये? १. लगेचच गोळ्या- औषधी घेणे:- आपल्याला सर्दी होणार अशी चिन्हं दिसू लागली की लगेचच काही जण गोळ्या- औषधी घेऊन सर्दी दाबून टाकतात. पण असं करणं चुकीचं आहे. सर्दीमुळे आपल्या शरीरात जो म्युकस तयार झाला आहे, तो शरीराबाहेर पडणं गरजेचं आहे. कारण कोणत्यातरी ॲलर्जीमुळे, दुषित पदार्थ शरीरात गेल्यामुळे सर्दी होते […]

अधिक वाचा..