वजन कमी करण्यासाठी ही खिचडी खा…

वजन कमी करण्यासाठी खिचडी खाण्याचे फायदे डायटिशियन आदिती शर्मा यांच्यामते खिचडी खाल्ल्यानं शरीरातील डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया व्यवस्थित होते. खिचडी खाऊन तुम्ही दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला ओव्हरइटींग होणार नाही आणि कॅलरीज इंटेकही कमी राहील. ज्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळेल आणि वर्कआऊटदरम्यान लवकर थकवा येणार नाही. शरीर जास्तीत जास्त फॅट बर्न करेल. फायबर्सची उच्च गुणवत्ता:- […]

अधिक वाचा..

मीठ, साखरेतील मायक्रो प्लास्टिक किती धोकादायक

बाटलीबंद पाणीच कायम:- पिणाऱ्या लोकांमध्ये मायक्रो प्लास्टिक कणांची संख्या वर्षाला ९०००० ने वाढली. या अभ्यासातून असे लक्षात आले की मायक्रो प्लास्टिक शरीरात प्रवेश करण्याचे प्रमाण किती जास्त आहे. हे सर्व घडण्याचे कारण म्हणजे प्लास्टिकचा वाढलेला वापर. यातील ९०६ प्लास्टिक पॅकेजिंगशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे तर उर्वरित ३३७७ संबंधित असण्याची काही प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

ब्रश करण्याची सगळ्यात चांगली वेळ कोणती, दातांचं दुखणं, पिवळेपणा अन् कीडही होईल दूर…

दुर्गंधी होईल दूर:- रात्री झोपण्याआधी ब्रश न केल्याने आपल्या तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया जमा होतात. जर तुम्ही झोपण्याआधी ब्रश कराल तर बॅक्टेरियांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार नाही. याचा फायदा तुम्हाला असा होईल की, तुमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही. हिरड्या राहतील मजबूत:- रात्री ब्रश न केल्याने तोंडात बॅक्टेरिया जमा होतात आणि यामुळे दातांसोबतच हिरड्यांचं देखील […]

अधिक वाचा..
prerna-award

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण…

शिरुर (किरण पिंगळे-शेलार): दिव्यांग दिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी पांडुरंग शंकर डोके यांना यावर्षीचा तालुका स्तरीय ‘प्रेरणा पुरस्कार’ देण्यात आला. शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या हस्ते ‘सन्मानचिन्ह’ शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात अनेक दिव्यांग […]

अधिक वाचा..

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं आता अगदी सोप

जाणून घ्या नवीन नियम आरटीओ टेस्टला गुडबाय: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी थेट आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. तुमची टेस्ट मान्यताप्राप्त खाजगी प्रशिक्षण केंद्रांमध्ये होईल. प्रशिक्षण केंद्रांमध्ये टेस्ट: आता मान्यताप्राप्त खाजगी प्रशिक्षण केंद्रांमध्ये उत्तम ड्रायव्हिंग स्किल्स शिकता येतील आणि त्याच ठिकाणी टेस्टही देता येईल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया: फक्त https://parivahan.gov.in/संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरा. ऑफलाइन प्रक्रियेसाठी आरटीओमध्ये जाण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. […]

अधिक वाचा..

लाडक्या बहि‍णींचं टेन्शन वाढणार! ‘या’ महिलांना नाहीत मिळणार योजनेचे पैसे: 

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, निवडणुकीतील विजयाचे श्रेयही महायुतीने या महिलांना दिले आहे. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने योजनेच्या लाभार्थींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जात […]

अधिक वाचा..

दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे

तळहात एकमेकांवर घासण्याचे फायदे  1) ब्लड सर्कुलेशन:- जेव्हा आपण दोन्ही तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच आपल्याचा चांगलंही वाटतं. अशात आपली दैनंदिन कामे करण्यात काहीच अडचण येत नाही. २) डोळ्यांना फायदा:- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तळहात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांना खूप फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा […]

अधिक वाचा..

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही

मुंबई: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण […]

अधिक वाचा..
shirur-band

शिरूर शहर बंदला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर शहरात सर्वात जुन्या असलेल्या राम मंदीरात सोमवारी (ता. २) मांसाहाराचे तुकडे आढळल्याचे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवार) शिरूर शहर बंद ठेवण्याचे आव्हान शिरुर शहरातील हिंदु संघटनांनी केले होते. त्यास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन शहर बंदला नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज दुपारनंतर आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाचे बिंग फुट नये म्हणूनच…

मुंबई: विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला […]

अधिक वाचा..