कोरडा खोकला घरगुती उपाय 

हा सर्दी, पाऊस, वसंत किंवा कुठल्याही मोसमात होते. या प्रकारच्या खोकल्यात कफ नसतो, फक्त घसा कोरडा पडतो व खोकला येतो. याचा घरगुती उपाय ह्या प्रकारे आहे. उपाय गायीच्या दुधाचे तूप 15-20 ग्रॅम व 1 0-12 काळे मिरे घेऊन एका वाटीत गरम करत ठेवावे. जेव्हा काळे मिरे फुटायला लागतील तेव्हा गॅस वरून खाली उतरून घ्यावे व […]

अधिक वाचा..

शरीरातील कॅल्शियमची कमतरता व उपाय

कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे असं बहुतेक लोकांना वाटतं, पण तसं नाही. कॅल्शियम हाडांपासून मेंदूपर्यंत काम करतं आणि आरोग्य चांगलं ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आरोग्य तज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर काय होईल? यामुळे हाडांव्यतिरिक्त इतर अवयवांवर कसा होतो परिणाम. आपल्या शरीरातील बहुतेक कॅल्शियम हाडांमध्ये […]

अधिक वाचा..

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे प्रकार कोणते

शारीरिक विश्रांती: आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते. मानसिक विश्रांती: दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसरभोळे व्हायला सुरुवात होते. रात्री दमून […]

अधिक वाचा..

तुम्हालाही जेवण करताना घाम येत असेल तर, जाणून घ्या कारणे…

उन्हाळ्यात किंवा एखादं मेहनतीचं काम केलं असेल तर घाम येणं सामान्य समजलं जातं. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना जेवण करताना खूप घाम येतो. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की, असं का होतं? अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना घाम येणं सामान्य आहे की चिंताजनक. […]

अधिक वाचा..

तांदळाची पेज पिण्याचे आरोग्यादायी फायदे 

तांदळाच्या पेजेमध्ये मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते. थकवा दूर होतो. तांदळाच्या पेजेमध्ये ताक मिसळून प्यायल्याने बॉडीमधून पाण्याची कमतरता दूर होते. पेजेमध्ये लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. तांदूळ शिजवून झाल्यावर जेव्हा आपण भात काढून घेता तेव्हा त्यामधील पाणी फेकून देता. असे न करता ते पाणी पिण्यासाठी वापरावे. हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळविण्याचा चांगला स्रोत […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…

शिक्रापूर : शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोयाळी गावठाण (ता. शिरूर) येथील हिवरे रस्त्यावर रविवारी (ता.1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून झाली असून, शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अवघ्या 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पप्पु नामदेव गिलबिले असे अटक करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

नाश्ता करणंच बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतात

नाश्ता करणं का गरजेचं आहे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल. नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय […]

अधिक वाचा..

राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपा युती कडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम

मुंबई: राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या […]

अधिक वाचा..
purva-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर…

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निसटता विजय झाला. अवघ्या दीड हजार मतांनी त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा पराभव केला. विरोधकांनी घेतलेल्या आभार मेळाव्यात बोलताना ‘लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल,’ असे विधान केले होते. यावर आता दिलीप वळसे पाटील […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

शिक्रापूरः एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिसांनी रोहन नप्ते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीची रोहन नप्ते […]

अधिक वाचा..