sharad-pawar-devdatta-nikam

शिरूर-आंबेगावात गुरू-शिष्याची लढत! पवार फॅक्टर गेमचेंजर ठरणार?

शिरूर (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभेच्या या निवडणुकीत गुरू-शिष्यामध्ये लढत झाली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सलग आठव्यांदा विधानसभेच्या मैदानात असून, त्यांचे शिष्य देवदत्त निकम यांनीच त्यांना आव्हान दिले आहे. मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचे आवाहन केल्याने या निवडणुकीत रंगत आली असून, नक्की कोण बाजी […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी हे एक पान खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

अ‍ॅटी-ऑक्सिडेंट्स खायच्या पानात अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात. तसेच याने शरीरात बॅज कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. तसेच पानात काही असेही गुण असतात ज्यामुळे लिव्हरचं कामही सुधारतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. हृदय निरोगी राहत खायच्या पानामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्तम असून करिअरच्या बाबतीत शुभलाभ आहे. सरकारकडून मानसन्मान होण्याची शक्यता. कुटुंबाच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. तुमचे काम पुढे जावे म्हणऊन तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत आहात, त्याबदद्ल सकारात्मक निर्णय मिळतील. तुम्हाला कर्ज मिळेल आणि तुमच्या कामात प्रगती होईल. जुने मित्र मदत करतील तसेच जोडीदारासकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वृषभ: आजचा […]

अधिक वाचा..

आता रब्बी पीकविमासाठी घरबसल्या मोबाईलवरून करता येणार अर्ज

औरंगाबाद: रब्बी हंगाम पीकविमा भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाच्या PMFBY या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सीएससी किंवा फार्मर कॉर्नर या दोन माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनही पीकविमा अर्ज करू शकतात. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे. मोबाईलवरून अर्ज कसा करावा… सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर PMFBY Crop insurance नावाचे अँप […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष; नाना पटोले

मुंबई: विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा…

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ नुसार एफआयआर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रात्री मतदारांनी रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला. शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला मिळाली. […]

अधिक वाचा..

मतदान करणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: विधानसभा निवडणूक २०२४च्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची लोकांनी जाण ठेवावी आणि आपला अधिकार […]

अधिक वाचा..
ashok-pawar

Video: वाघोलीत मतदान केंद्रात पोलिंग एजंटला दमबाजी: अशोक पवार

वाघोली (तेजस फडके): शिरूर विधानसभा मतदार संघ या निवडणुकीत येथील खालच्या पातळीवर गेलेल्या राजकारणामुळे चर्चेत राहिला आहे. वाघोली येथे आज (बुधवार) मतदान होताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पोलिंग एजंट्ला दमदाटी झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून त्यावर कारवाई झाली नाही, तर मी त्वरीत उपोषण सुरू करेन असा […]

अधिक वाचा..

व्यायाम करण्याचे आरोग्यदायी फायदे

व्यायामाचे परिणाम जसे तात्कालिक असतात तसे दीर्घकालीनही असतात. भविष्यात काही गंभीर आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा. गरोदर होण्यात अनेकदा अडथळ्यांचा सामना स्त्रियांना करावा लागतो. हे अडथळे टाळण्यास नियमित व्यायाम मदत करतो. नियमित व्यायामामळे मन प्रसन्न राहातं, कामाचा ताण मनावर येत नाही. नियमित व्यायाम हा* *आनंददायी जीवनप्राप्त करुन देतो. व्यायाम न करण्याचे स्त्रियांकडे अनेक कारणं […]

अधिक वाचा..