मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे कार्यालय मित्तल हॉस्पिटल इमारतीत स्थलांतरित

मुंबई: मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह, मुंबई – 400002’ या पत्त्यावर […]

अधिक वाचा..

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्याच्या प्रयत्नांबद्दल स्पेनच्या पंतप्रधानांकडून महाराष्ट्राची प्रशंसा

मुंबई:- महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ (Pedro Sanchez) यांनी प्रशंसा केली आहे. विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याशी काल (दि २९) येथील राजभवनमध्ये चर्चा करतांना श्री सांचेझ यांनी डॉ गोऱ्हे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासासाठी जिल्हा स्तरावर कोणकोणत्या प्रकल्पांना उत्तेजन दिले जाते, याबद्दलही माहिती घेतली. […]

अधिक वाचा..

लक्ष्मीपूजन नेमकं कधी, आज की उद्या, पाहा योग्य तिथी…

यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काही लोक म्हणतात दिवाळी आज 31 ऑक्टोबर तर काही जण म्हणतात उद्या 1 नोव्हेंबरला आहे. यामागे सर्व घोळ हा दोन दिवस प्रदोष काळात अमावस्या तिथी आल्यामुळे झाला आहे. अशात महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कधी करायचं याबद्दलचा गोंधळ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दूर केलाय. दिवाळी कधी आहे […]

अधिक वाचा..

महायुतीच्या काळात महिला अत्याचारात प्रचंड वाढ, लोकांचे जगणेही झाले धोकादायक

मुंबई: महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व […]

अधिक वाचा..

दही सोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत

दही आणि मासे:- दही आणि मासे एकत्र खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. दही आणि मासे दोन्हींचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. दही थंड असतं तर मासे गरम असतात. दोन्ही सोबत खालं तर शरीराचं संतुलन बिघडतं. पचनासंबंधी, त्वचे संबंधी समस्या होतात. दही आणि आंबट फळ:- दह्यात आंबट फळं जसे की, संत्री, लिंबू किंवा इतर सायट्रस फळांचं सेवन करणं टाळलं […]

अधिक वाचा..

केवड्याचा उपयोग कशासाठी केला जातो नक्की पहा…

उपयोग १) केवड्याचे तेल तयार करतात. ते उत्तम वातशामक असून कंबरदुखी , स्पोन्डीलायटीस अशा आजारात वापरतात. फिट्स येणाऱ्या व्यक्तींमध्ये या तेलाचे शास्त्रोक्त नस्य केले तर फायदा दिसतो ..कान दुखत असेल तर हे तेल कानात टाकतात. २) केवड्याच्या फुलाची रचना कणीस सारखी असते. केवड्याचे पुंकेसर चूर्ण हे न भरून येणाऱ्या जखमांसाठी उत्तम कार्य करतात. ३) पूर्वीच्या […]

अधिक वाचा..

हर्निया म्हणजे काय ?

हर्नियाचे प्रकार १) इनगुईनल हर्निया:- हर्नियाचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. एक रिसर्चनुसार, सर्व आढळणाऱ्या हर्निया मध्ये ७०% प्रमाणात हा आढळतो. हा तेव्हा होतो जेव्हा आतड्यातील कमकुवत ठिकाणी किंवा पोटातील आतल्या बाजून सूज येते. या प्रकारचा हर्निया महिलांच्या तुलनेतर पुरुषांमध्ये जास्त आढळतो. २) हाईटल हर्निया:- हा हर्निया तेव्हा होतो जेव्हा पोटाचा भाग छातीच्या पिंजऱ्यातून डायाफ्रामच्या […]

अधिक वाचा..

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय

मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होऊ शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा. भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds):- भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे

‘हे’ आहेत फायदे बॉडी डिटॉक्स:- गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते. पर्यायाने शरीरातील अपायकारक पदार्थ घामाद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. ब्लड सर्क्युलेशन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते. सांधेदुखी:- शरीरातील सांध्यांमध्ये असलेली चिकनाई गरम पाणी पिल्यामुळे वाढीस लागते. पर्यायाने सांधेदुखीचा त्रास होत नाही. वजन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त […]

अधिक वाचा..

मेथीच्या बियांचे अनेक फायदे

मेथीच्या बियांचे फायदे… 1) बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथीच्या बीया 2 ग्लास पाण्यात टाकून उकडू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत हे उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल. 2) मेथीच्या […]

अधिक वाचा..