जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे तेरा फायदे

आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते. ह्या योग तंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा. रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात. पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते. ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते. हे आपली भावनिक स्थिरता वाढवते […]

अधिक वाचा..

मुलांमध्ये व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे दिसतात ही लक्षणे

व्हिटॅमिन डी महत्वाचे का आहे…? तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते. ज्यामुळे रक्त आणि हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता टाळता येते आणि आपली हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन डी शिवाय, शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या देखील उद्भवते. यामुळे हायपोपॅराथायरॉईडीझमची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे नैराश्य, क्रॅम्प, […]

अधिक वाचा..
kawthe-liquor

शिरूर पोलिसांनी टाकला गावठी दारू हातभट्टीवर छापा; मुद्देमाल नष्ट…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे रोहिलवाडी परिसरामध्ये गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करत शिरूर पोलिसांनी गावठी हातभट्टी रसायनासहीत उध्वस्त केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील कवठे येमाई गावच्या हद्दीत रोहीलवाडी, पवार वस्ती, घोडनदी परीसरातील […]

अधिक वाचा..

महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महाविकास आघाडीचे ध्येय

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले यांचे औक्षण केले यावेळी […]

अधिक वाचा..
shirur-police-gutkha

शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत रामलिंग परीसरात अवैध्यरीत्या तीस हजार आठशे रुपयांचा गुटखा वाहतूक करताना सचिन अंकुश कु-हाडे हा गाडीसह मिळून आल्याने त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील हद्दीत रामलींग येथील […]

अधिक वाचा..

आपला रोजचा दिनक्रम कसा असावा

खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे लवकर उठणे:- सकाळी 5 ते 6 वाजता उठावे. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते. ध्यान आणि योगा:- 15-30 मिनिटे ध्यान आणि योग करावे. यामुळे मनःशांती मिळते आणि शरीरातील ताणतणाव कमी होतो. सकाळचा नाश्ता:- पौष्टिक आणि संतुलित नाश्ता करावा. उदा. फळे, दुध, ओट्स. व्यायाम:- 30-45 मिनिटे व्यायाम […]

अधिक वाचा..

जुनाट सर्दी कायमस्वरूपी बरी होण्यासाठी काही घरगुती उपाय

सर्दीची कारणे थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न होणे, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, पचन व्यवस्थित नसणे, दिवसा झोपणे या कारणांमुळे सर्दीचा त्रास होतो. सर्दीची लक्षणे नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे, वारंवर शिंका येणे, डोके दुखणे किंवा जड होणे, आवाजात बदल होणे, अंग दुखणे, […]

अधिक वाचा..

उजव्या बाजूला पोटात दुखण्याची कारणे व उपाय

पचनासंबधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation) गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते. अपेंडिक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते. उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते. हर्नियामुळे सुध्दा काहीवेळा उजव्या बाजूला पोटदुखी होते. यकृताला सूज येणे, यकृताचे आजार तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात […]

अधिक वाचा..

लोकशाही च्या चौथ्या स्तंभाबाबत आदर राखायलाच हवा…

मुंबई: निवडणूक आचारसंहितेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी अभद्र वर्तन करणाऱ्या*पोलिसांवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी तातडीने कारवाई करावी. मुंबई पोलीस आयुक्तांनी या संबंधित पोलिसांवर कार्यवाही करून पुढील काळात अशा घटना घडणार नाही याची शाश्वती द्यावी शीतल करदेकर -अध्यक्ष मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांना निवेदन की, निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना वार्तांकन करणाऱ्या […]

अधिक वाचा..
ashok-pawar-pradip-kand-mauli katke

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने ऐन थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड अशोक पवार यांनी सुरवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात अशोक पवार यांचे कार्यकर्ते तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाचं चिन्ह ‘तुतारी वाजविणारा माणुस’ हे मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. अ‍ॅड. […]

अधिक वाचा..