दही-भात खाण्याचे फायदे

वजन कमी होण्यास मदत दही-भात एकत्र खाल्याने तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होते. याने एक ते दोन महिन्यात फरक दिसेल. कारण यात कॅलरी असतात त्यामुळे दही-भात तुम्ही बिनधास्त होऊन खाऊ शकता. शरीराचं तापमान होतं कमी दक्षिण भारतात दही-भात जास्तप्रमाणात का खातात हे तुम्हाला माहीत आहे का? याचं कारण म्हणजे तिथे वर्षभर गरम वातावरण असतं. दही-भात […]

अधिक वाचा..

शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता आज (दि १५) रोजी जाहीर झाली. शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अशोक पवार यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु महायुतीच्या वतीने अजुनही अशोक पवार यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे निश्चित झालेले नसल्याने महायुतीतला सावळा गोंधळ चव्हाट्यावर […]

अधिक वाचा..
tank-video-viral

मजेशीर Video : महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् पुढे…

मुंबई : सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत असून, महिलेचे नशिब बलवत्तर म्हणून तिला काहीही झाले नाही. थोडी जरी वेळ चुकली असती तरी महिलेसोबत भयंकर घडलं असते. परंतु, तसं काही न झाल्यामुळे महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक महिला कॉलनीत फिरत आहे, […]

अधिक वाचा..
ramdas-thite

चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे

वाचन प्रेरणा दिना निमित्ताने संभाजीराजे विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन! शिक्रापूर : ‘ध्येयवेडा माणूस निर्माण करण्याची शक्ती आणि सामर्थ्य वाचनात आहे. मानवी जीवनात चरित्रातून चारित्र्य संवर्धन करणेचा महामार्ग म्हणजे दैनंदिन वाचन होय. विद्यार्थी दशेपासून जीवनाच्या रोजच्या वाटचालीत प्रसन्नता, प्रगल्भता, आदर्शवाद व सुस्थिरता या मूल्यांसाठी प्रत्येकाने दैनंदिन १५ मि. वेळ वाचनासाठी द्यावा, असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करणे […]

अधिक वाचा..

काकवी गुळापेक्षाही अधिक पौष्टीक

साखरेला बेस्ट पर्याय  गोड खाणे कोणाला आवडत नाही. पण, काही लोकांसाठी साखर ही विष असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गोडवा मिळवण्यासाठी काकवी हा एक बेस्ट पर्याय आहे. आयुर्वेदात काकवीचे फायदे आणि गुणधर्माशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. शरीर मजबूत बणवते  काकवी पचायला हलकी असते. जी शरीराला सहज पचवता येते. त्यामुळे शरीर मजबूत होते. जे जास्त शारीरिक श्रम […]

अधिक वाचा..

गुळासोबत लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

गुळ आणि लसूण खाण्याचे फायदे लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुगे आढळते. यामध्ये फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यासह त्यात व्हिटॅमिन सी, के, फोलेट, नियासिन आणि थायामिन देखील असते. जर आपण लसूण आणि गुळ एकत्र करून खाल्ले तर, नक्कीच बॅड कोलेस्टेरॉल बाहेर पडेल. लसूण गुळासोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लसणातील […]

अधिक वाचा..
crime

नागरिकांची करमणूक! शिरूर तालुक्यात गुन्ह घडला मजेशीर आणि तपासही तेवढाच गंभीर…

शिक्रापूर : शिक्रापूरमधील (ता. शिरूर) एका दुकानातील केसांचा गठ्ठाच चोरट्यांनी पळविला असून, या केसांची किंमत तब्बल ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे या चोरीची चर्चा रंगली असून, पोलिसांसह शिक्रापूरकरांची चांगलीच करमणूक होत आहे. शिक्रापूर येथील चाकण चौकातील वैजनाथ जाधव हे आपले गुरुवारी (ता. १०) […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या युवतीला ट्रकची जोरदार धडक दिली आहे. या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रियांका सोमनाथ गाडे (वय ३१, रा. सरदवाडी, शिरूर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी घडली आहे. […]

अधिक वाचा..

निमोणे येथे अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी २ माजी सरपंचांसह १५ जणांवर गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात ग्रामपंचायत कार्यालयाकडुन कोणतीही परवानगी न घेता मुख्य चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने दोन माजी सरपंचासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत ग्रामसेवक बाळासाहेब बबनराव शेळके (वय ५३) रा. आंबळे ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली […]

अधिक वाचा..

कारेगावचे उपसरपंच तुषार नवले यांना लागली प्रभारी सरपंचपदाची लॉटरी…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगावच्या प्रभारी सरपंचपदी तुषार प्रकाश नवले यांची निवड झाली असुन पुर्वीच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदावर तुषार नवले यांची प्रभारी सरपंच म्हणुन निवड झाली आहे. सन २०२१ साली झालेल्या कारेगावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुषार नवले हे आधी सदस्य म्हणुन निवडुन आले होते. त्यानंतर त्यांची […]

अधिक वाचा..