ashok-pawar

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मुंबईः कारखान्यासाठी कर्ज डावल्याने अशोक पवार यांनी अजित पवार यांना चॅलेंज केले आहे. ‘एनएसडीसी’कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात. माझी कर्जाची फाईल 100% बरोबर आहे. मी समोरासमोर बसून चर्चा करेन, असे आव्हान अशोक पवार यांनी अजित पवार यांना दिले आहे. मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ६० टक्के पेरण्या पुर्ण, युरीयाची कृत्रिम टंचाई, तालुका कृषी आधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात या वर्षी २४ जून पर्यंत सरासरी १२३ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या ६० टक्के एवढया पुर्ण झाल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांची टक्केवारी आणखी वाढणार आहे. बाजरी, मूग, उडीद, मका पिकासह २१०० हेक्टरवर उसाची लागवड तसेच सोयाबीनसह कापसालाही शेतकऱ्यांकडुन पसंती मिळाली आहे.   परंतु कृषी दुकानदार हे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) १५ जुन २०२४ पासुन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने शाळा भेटीसाठी गेलेल्या शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांना दोघा शिक्षकांनी ‘तु आलास आता बस, तुला चहापाणी करतो. तुझा मोठा सत्कार करतो’ असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याला मुख्याध्यापक कक्षात कोंडले. अधिकाऱ्याच्या पायावर पाय ठेवुन बळजबरीने खुर्चीत बसवले आणि अखेरीस त्यांचा मोबाईल हिसकावुन घेत त्यांना ‘तुला आता इथेच मारुन टाकतो,’ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कैलासराव बोंबे यांच्याकडून सेवापूर्तीवेळी विद्यालयास देणगी, समाजापुढे उभा केला आदर्श

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक कैलासराव बाजीराव बोंबे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ग्रामविकास शिक्षणसंस्थेसाठी ७५ हजार रुपयांची रोख देणगी देत त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.   कैलासराव बोंबे हे गेली […]

अधिक वाचा..

Video: शिरूर तालुक्यात दुचाकींची समोरासमोर जोरात धडक; जागीच मृत्यू…

शिरूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील न्हावरे-निर्वी रोड येथे दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ३०) रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात प्रकाश संपत शेलार (वय ३७ रा.निर्वी, ता. शिरूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . याप्रकरणी बंडू बापूराव शेलार (रा. निर्वी ता. शिरूर) यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भाषणबाजीत महिला आघाडीवर; महिलांच्या शुभाशिर्वादाने एक आगळावेगळा शुभविवाह संपन्न

शिरुर (तेजस फडके) सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. ग्रामीण भागात शेतीत राबण्यापासुन आय टी क्षेत्रातही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करतात. तसेच राजकारणात सुद्धा अनेक महिला स्वकर्तृत्वावर पुढे आल्या आहेत. अनेकवेळा एखादी महिला राजकीय पदावर असते. परंतु सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची वेळ आल्यावर मात्र त्या महिलेचे पतीचं ‘आपल्या कारभारणीच्या नथीतुन तीर मारत’ स्वतःच पदाधिकारी […]

अधिक वाचा..
crime

शिरुरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, मलठण परिसरात एका रात्रीत फोडली पाच घरे

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई, मलठण येथे अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत पाच बंद घरे फोडुन दहशत निर्माण केली आहे. तर फाकटे, सविंदणे येथे चोरीचा प्रयत्न फसला आहे. या परीसरात ड्रोनने धुमाकुळ घातला असुन नागरीक भितीच्या छायेखाली जगत आहे.   या परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असुन, अनेक दिवसांपासुन सुरु असलेल्या विद्युत रोहित्र चोऱ्यामुळे […]

अधिक वाचा..
farmer

शिरूर तालुक्यात युरिया टंचाई; शेतकरी हवालदिल; अधिकाऱ्यांना मलई…

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. पिकांची उगवण चांगली झाली आहे. पिकांना आवश्यकता असताना युरिया खताचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन खरिपात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांवर युरियासाठी गावोगाव फिरण्याची वेळ आली आहे. खरिपाच्या बाजरी, सोयाबीन, मूग अशा पिकांसाठी नत्रयुक्त युरियाची अत्यंत आवश्यकता असते. वेळेत […]

अधिक वाचा..

शिरुरच्या बेट भागात टाकळी हाजी येथे दुध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; शिवबा संघटनेचा आक्रमक पवित्रा

शिरुर (अरुणकुमार मोटे) दुधाला किमान ४० ते ४५ रूपये दर मिळावा या मागणीसाठी टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे शिवबा संघटनेकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेतकरी संघटना, युवा क्रांती संघटना , राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष , हिंदुस्तान जनसेवा पक्ष, तसेच टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे ग्रामपंचायत यांनीही पाठिंबा […]

अधिक वाचा..

शिरुर; खासदार लंके यांच्या बहिणीने गरजु मुलांना शालेय साहित्य वाटप करत जपला सामाजिक वसा

शिरुर (तेजस फडके) नगर दक्षिण लोकसभा मतदार संघांचे खासदार निलेश लंके यांच्या परोपकारी व सामाजिक कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत खासदार लंके यांच्या ज्येष्ठ भगिनी वंदना सतीश गंधाक्ते यांनी त्यांचा नातु कु निल श्रीकांत गंधाक्ते याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार (दि २८) रोजी शिरुर नगरपरिषदेच्या सेंटर शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य व […]

अधिक वाचा..