कवठे येमाईत पुन्हा एकदा चोरी पावणे तीन लाख रुपयांचे साहित्य लंपास…

  पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप  शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई मध्ये (दि १९) रोजी पहाटे दोनच्या दरम्यान महामार्गालगत असणारे श्री गणेशा ट्रेडर्स हे बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे दुकान मुख्य दरवाजा व शटर उचकटून टाकत आतील पत्रे,जाळी,इनव्हर्टर, बॅटरी, सीसीटीव्ही,रिसिव्हर तोडून व इतर साहित्य असा सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा माल […]

अधिक वाचा..

शिरुर; डिंग्रजवाडी येथील ITW कंपनी जवळ पार्किंग भिंत कोसळली, दोन जण ठार, तर तीन जखमी

शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भिमा (ता.शिरुर) येथील डिंग्रजवाडी सकाळी आठच्या सुमारास आय टी सी कंपनी जवळील पार्किंग भित वाजण्याच्या सुमारास पडल्याने भिंतिखाली दाबल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर तीन जण गंभीर झाल्याची प्राथमिक मिळाली असुन चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.   […]

अधिक वाचा..

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीमुळे सात तासात ‘जॉन्सन’ सापडला; शिंदे कुटुंबियांनी मानले आभार

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला होता. याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने आज (दि १८) रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सात तासातच ‘जॉन्सन’ सापडला. त्यामुळे बापुसाहेब […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथुन ‘सायबर इन हस्की’ जातीचा कुत्रा बेपत्ता; शोधुन देणाऱ्यास अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस…

कारेगाव (प्रतिनिधी) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला असुन त्याला शोधून देणाऱ्या व्यक्तीस रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.   गेल्या अनेक वर्षांपासुन ‘जॉन्सन’ या कुत्र्याचा आम्ही घरातील सदस्य […]

अधिक वाचा..

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला नेहमीच डॉक्टर देत असतात. कारण या डाळी शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. डाळींमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. पण तुम्हाला आठवत असेल की, आजारी पडल्यावर मूग डाळ खाण्याचाच सल्ला जास्त दिला जातो. कारण मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. […]

अधिक वाचा..

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

खडीसाखर भारतात घराघरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. खडीसाखरेचा वापर अनेकदा एक औषधी म्हणूनही केला जातो. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात. अनेक समस्या खडीसाखरेच्या मदतीने दूर होतात. आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे. कारण याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात. आज तेच फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वात, पित्त, कफ कमी करण्यासाठी […]

अधिक वाचा..

इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले यांनी वाचवले शेततळ्यात बुडणाऱ्या पाच शाळकरी मुलांचे प्राण…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पाबळ येथे काही दिवसांपुर्वी दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इनामगाव (ता.शिरुर) येथे शेततळ्यात पोहायला गेलेली पाच शाळकरी मुलं बुडत असताना येथील उपसरपंच सुरज मचाले यांनी प्रसंगवधान राखत दाखवलेल्या धाडसामुळे हि पाच मुलं बुडताना वाचली आहेत. या पाच मुलांपैकी दोन सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे सुरज मचाले […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बीटरूट फायदेशीर

बीटरूट ही प्रत्येक हंगामात उपलब्ध असलेली भाजी आहे. लोक ते सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात खातात. त्यात फोलेट आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते, जे आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तर फोलेट आपल्या मेंदूसाठी फायदेशीर आहे. याशिवाय बीटरूटमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आजपर्यंत या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नवीन मार्केट यार्ड घावटे कॉम्प्लेक्स येथे वाहन कर्जाच्या झालेल्या व्यवहाराचा राग मनात धरून एकाला लोखंडी रॉडने हाताने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रेय वसंत लंके (वय 35 रा. शिरूर, मूळ रा. निघोज ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. […]

अधिक वाचा..
bhuienj-police

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

पुणे: पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या चार गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडले आहे. चौघेही शिरूर तालुक्यातील आरोपी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मौजे वेळे (ता. वाई, जि. सातारा) गावच्या हद्दीत ११ जून रोजी करुणा मंदिराच्या समोरील बाजूला पुणे ते सातारा रस्त्याच्या झाडीमध्ये अंधारात पाच जण मोटरसायकल बाजूला लावून बसले […]

अधिक वाचा..