fighting

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

छत्रपती संभाजीनगर : एका एसटी बसमध्ये दोन वृद्धांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. अनेकांना व्हिडिओ पाहून हसावं की रडावं हे समजत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी बसमध्ये ही घटना घडली आहे. सिल्लोड आगाराची बस हट्टी येथे गुरुवारी (ता. १३) जात […]

अधिक वाचा..

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरुच आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शिरुर तालुक्यातील सगळे मातब्बर पुढारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीनही पक्षात शिरुर तालुक्यातील मातब्बर पुढाऱ्यांची मोठी फौज आणि दुसरीकडे […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक युवक आणि युवतींची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक होत असुन याबाबत सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये रांजणगाव MIDC मध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने कशी लूट केली जाते. याबाबत सविस्तर माहिती […]

अधिक वाचा..
jalana goat

विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन शेळ्याही जागीच दगावल्या…

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिवाय, दोन शेळ्यादेखील दगावल्या आहेत. संभाजी किसन वाळके असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्यांना चरायला […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित निलेश खाबिया व अनिल बांडे यांचा सत्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जागतिक रक्त संक्रमणामध्ये रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने (१४ जुन) रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला. द्रव्यदानं परम दानम् अन्नदानं ततोधिकम् ततः श्रेष्ठ रक्तदानम् या चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…

एका रात्रीत केली तीन विद्युत रोहीत्रांची चोरी सविंदणे (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हाण दिले असून, एका रात्रीमध्येच तीन विद्युत रोहीत्रांची चोरी केली आहे. शिरूरच्या बेट भागात विद्युत रोहीत्र चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले असून, शिरूर पोलिसांनी महावितरण सोबत नुकतीच कवठे येमाई येथे १२ जून रोजी संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीसाठी […]

अधिक वाचा..

शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक…

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यातील अनेकजण महाराष्ट्र शासन, आमदार, पोलिस, प्रेस तसेच विविध शासकीय पाट्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागात किंवा पाठीमागे लावतात. तसेच पोलिस खात्यात असणाऱ्या नातेवाईकांच्या ओळखीचा गैरफायदा घेत पोलिस अधिकाऱ्यांच्या टोप्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागात ठेऊन अनेकवेळा सर्वसामान्य लोकांवर दबाव टाकत अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येत आहे. […]

अधिक वाचा..

शिक्रापुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे) राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र.१ च्यावतीने शिरुर तालुक्यातील शिक्रापुर गावातील वेळ नदीकाठी अवैधरित्या गावठी दारुनिर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर कारवाई करुन १ हजार ३०० लिटर रसायन व ७० लिटर गावठी दारु असा ५९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   याप्रकरणी आरोपी अरमान कंकराज बिरावत याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ […]

अधिक वाचा..

शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरच्या बेट भागातील मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, सविंदणे परिसरात सातत्याने होणाऱ्या विजेच्या रोहित्रांच्या चोऱ्या व परिसरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर कवठे येमाई येथील ग्रामपंचायतीच्या श्री येमाई माता सभागृहात (दि १२) जुन रोजी दुपारी ३ ते ४:३० वाजेपर्यंत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस शिरुरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक सुनील […]

अधिक वाचा..

शिरुर; रांजणगाव येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला…

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील भांबार्डे रस्त्यावरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी असणारे ‘अथर्व ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १६ लाख २५ हजारांचचा सोने व चांदीचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.   याबाबत रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि […]

अधिक वाचा..