shirur-taluka-logo

अरुंधतीला मिळाला नवीन प्रोजेक्ट…

मुंबई: ‘आई कुठे काय करते’ मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतीला ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे […]

अधिक वाचा..

रक्ताने पत्र लिहून त्याने केले होते तिला प्रपोज…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. ह्या अभिनेत्याने दोन विवाह केले होते. १८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. एक काळ असा होता जेव्हा दोघेही […]

अधिक वाचा..

Video: मराठी चित्रपटातील ‘आवडाक्का’ काळाच्या पडद्याआड…

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज (रविवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. ‘दे दणादण’ चित्रपटातील ‘आवडाक्का’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रेमा किरण यांनी चित्रपटांमध्ये भूमिका साकारतानाच निर्मात्या देखील बनल्या होत्या. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती […]

अधिक वाचा..

‘गुल्हर’ मराठी चित्रपट राज्यभर प्रदर्शित; मोहनवर कौतुकाचा वर्षाव…

‘गुल्हर’ या मराठी चित्रपटाचे ग्रामीण भागातील युवकाने कथालेखन केले असून, चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला आहे. शिरूर तालुक्यातील युवक मोहन एकनाथ पडवळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे… काव्य लेखन, सामाजिक लेखन, पथनाट्य, व्यवसायिक नाटक आणि आता गुल्हर या चित्रपट क्षेत्रातील लेखणीच्या माध्यमातून दमदार पदार्पण. असा प्रवास असलेले कवठे येमाई (ता. शिरूर) येथील युवक मोहन एकनाथ पडवळ […]

अधिक वाचा..

कार्तिक आणि दीपा यांचं पुन्हा बहरणार नात…

मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून TRP च्या शर्यतीत अग्रेसर आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र येणार असून त्यांचे नाते बहरताना दिसणार आहे. या मालिकेत दीपिका आणि कार्तिकीला दीपा, कार्तिक आई वडील म्हणून हवे आहेत. त्या दोघांना […]

अधिक वाचा..