नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणारी महत्त्वाची लक्षण कोणती
आपल्या शरीरातील नसा म्हणजे रक्तवाहिन्यांचं जाळं, जे संपूर्ण शरीराला रक्त आणि पोषक तत्वं पोहोचवण्याचं काम करतं. पण चुकीच्या आहार-सवयी आणि जीवनशैलीमुळे नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणारी महत्त्वाची लक्षण कोणती १) छातीत वेदना किंवा जडपणा […]
अधिक वाचा..