कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का

कंबरदुखीपासून सुटका मिळावी यासाठी सोशल मीडियावर तुम्ही अनेक उपाय पाहिले असतील. पण, डँडेलियन चहादेखील कंबरेसाठी फायदेशीर ठरू शकतो का? डँडेलियन चहा पित्त उत्पादनास चालना देऊन पचनास फायदेशीर मानला जातो, तसेच डँडेलियन चहा हा सूज कमी करण्यावर चांगला उपचार म्हणून ओळखला जातो. सूज कमी करण्यासाठी तो कसा फायदेशीर ठरू शकतो. सूज कमी करण्यासाठी डँडेलियन चहा किती […]

अधिक वाचा..

रक्ताभिसरण सुरळित राहण्यासाठी

शरिरात न थांबता एक कायम स्वरुपी वाहत असते ते म्हणजे रक्त. रक्ताभिसरण शिवाय शरिर जिवंत राहू शकत नाही. शरिराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहचवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहण्यासाठी, आहारातिल काही घटक नक्कीच मदत करू शकतात. कोणत्याही सजिवाला जगण्यासाठी प्राणवायूची गरज असते. अर्थात केवळ ऑक्सिजन मिळून शरीर जीवंत राहिल, पण शरिराच्या विकासासाठी आवश्यक पोषक […]

अधिक वाचा..

लिव्हर आणि किडनीची सफाई करणारं खास डिटॉक्स ड्रिंक, कसं कराल तयार…

आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. शरीर आतून कमजोर होत आहे. रोज शरीरात टॉक्सिन जमा होतात. हे रक्त, किडनी, लिव्हर आणि फुप्फुसांसारख्या अवयवांमध्ये जमा होतात. जर यांची स्वच्छता केली गेली नाही तर कॅन्सर, इन्फेक्शनसारख्या आजारांचा धोका वाढतो. लिवर-किडनी होईल डिटॉक्स किडनी आणि लिव्हर डिटॉक्स करण्याची पद्धत सांगितली […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत जाते, तेव्हा आपल्या शरीराला थंडीशी लढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसेच उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटक हवे असतात. गरम सूप आणि चहा हे हिवाळ्यात सेवन करता येईल, असे महत्त्वाचे पदार्थ आहेत. तसेच, पालेभाज्या सुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्या पालक: […]

अधिक वाचा..

केस गळती थांबविण्यासाठी घरगुती उपाय

१) तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा २) ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा. ३) केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको. ४) पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी […]

अधिक वाचा..

या सोप्या गोष्टी करा शुगर अजिबात वाढणार नाही

गोड पदार्थ हा अनेकांचा विक पॉईंट असतो. काहींना तर प्रत्येक जेवणात, जाता येता गोड खायला लागतं. तुम्हीही त्यातलेच असाल आणि तुम्हालाही सारखं गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण गोड खाल्ल्याने आपल्याला त्या वेळापुरते एकदम छान-फ्रेश वाटते. विशेष म्हणजे एकदा गोड खाल्लं की अजून अजून गोड खाण्याची इच्छा होत राहते. […]

अधिक वाचा..

उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय

आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी ६० ते ८० टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक २० ते ४० टक्के घटक […]

अधिक वाचा..

कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी

आजकाल जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रोज लिंबू पाण्याचं सेवन करतात. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. सोबतच चेहरा चमकदार होतो आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. मात्र, आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यावर लिंबू पाण्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. लिंबू पाणी कुणासाठी घातक संधिवाताने पीडित लोकांनी लिंबू […]

अधिक वाचा..

उरलेली डाळ ‘या’ पद्धतीन खा, प्रोटीन मिळेल भरपूर

हाडं आणि शरीराच्या चांगल्या कार्यासाठी शरीराला इतर पोषक घटकांप्रमाणेच प्रोटीन्सची आवश्यकता असते. प्रोटीन्सची कमतरता भासल्यास स्नायू दुखणं, शरीरातील अतिरिक्त फॅट वाढणं किंवा वजन कमी होणं, मसल्सचा अभाव, अशक्तपणा, थकवा येणं असे त्रास उद्भवू शकतात. मांसाहारी अन्नातून भरपूर प्रोटीन मिळतं, शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन्सची कमतरता असते असा अनेकांचा समज असतो. असं नसून रोजच्या आहारातले काही शाकाहारी पदार्थ […]

अधिक वाचा..

निलगिरी तेल कसे फायदेशीर 

इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी ‘निलगिरीचे तेल’ नक्की वापरा. कसे आहे तेल फायदेशीर निलगिरीच्या तेलामध्ये अ‍ॅन्टीसेप्टीक तसेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्‍या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त […]

अधिक वाचा..