ताक पिण्याचे मोठे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासार होय. १) आम्लपित्त: उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच एसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काली मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने एसिडिटी बरी होते. 2)कफ: कफची समस्या असेल तर […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन कमी झाल्याने सतत थकवा येतो तर न चुकता खा हे पारंपरिक सूपरफूड

महिलांना अनेकदा खूप थकवा येतो, घरातली कामं, सणवार, आजारपणं, पाहुणे, ऑफीस हे सगळं करता करता त्यांची तारेवरची कसरत होत असते. या सगळ्यानंतर पुरेसा आराम मिळाला नाही तर शरीर आणि मनही थकतं. इतकंच नाही तर शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांच्या कमतरता हेही महिलांच्या थकव्याचे एक महत्त्वाचे कारण असते. यामुळे नकळत खूप गळून गेल्यासारखे वाटणे, चिडचिड होणे अशा […]

अधिक वाचा..

नैसर्गिकरित्या मूड बदलण्यासाठी काय करावं 

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करत असतो. मात्र हे करत असतांना याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि योग्य गोष्टींचा आधार घ्यायला हवा. आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, […]

अधिक वाचा..

केसांतला कोंडा म्हणजे काय, कारणे व उपाय

केसांत कोंडा होणे ही अगदी सर्रास दिसणारी तक्रार. ८-१० वर्षांच्या मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत कुणाच्याही डोक्यात कोंडा होऊ शकतो. हा कोंडा होतो कसा आणि डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी त्यावर घरच्या घरी काही उपाय करता येईल का याविषयी माहिती.. केसातला कोंडा म्हणजे काय? डोक्यावरची त्वचा सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. जुन्या पेशी मृत होऊन गळून पडतात आणि त्यांची जागा […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी गुलाब पाणी फायदेशीर

त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब पाणी महत्वाचे आहे. कारण गुलाब पाण्याच्या वापराने आपण त्वचेला अधिक ताजेतवाने ठेवू शकतो. याचा वापर फेस मास्क सह, टोनर म्हणून त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो, जे त्वचेला फायदा देतो. गुलाब पाणी घरातच तयार केले तर अधिकच उत्तम. कृती सर्वप्रथम ताजे गुलाबाचे फुलं घ्या. पाकळ्या वेगळ्या करा. स्वच्छ पाण्याने गुलाबाच्या पाकळ्या धुऊन […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार…

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही ३) पित्ताशय: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. ५) मोठे आतडे: केव्हा […]

अधिक वाचा..

थंडीतील स्किन प्रोबेल्म्स दूर करण्यासाठी विंटर स्पेशल ‘हा ‘ फेसपॅक वापरा

थंडीच्या दिवसांत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये त्वचा रूक्ष – कोरडी होणे, निस्तेज व निर्जीव दिसणं, त्वचा कोरडी पडून भेगा पडणं, तसेच त्वचा ड्राय होऊन पापुद्रे निघणं यासारख्या समस्या सतावतात. जसजशी वातावरणातील थंडी वाढू लागते तसे या लहान वाटणाऱ्या समस्या अधिकच त्रास देतात. या सगळ्या समस्यांमुळे त्वचेचे नुकसान होऊन त्वचा अधिकच खराब […]

अधिक वाचा..

वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील कृती टाळाव्यात

1) जीने चढू नका, गरजच असेल तर FCआधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे. 2) आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 3) आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 4) आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला. 5) झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका […]

अधिक वाचा..

सर्दी खोकला झाल्यावर घरगुती उपाय करा

सध्या देशात हवामान बदलत आहे. या बदलत्या वातावरणामुळे विविध आजार, रोगराई आपलं डोकं वर काढतात, ज्यामुळे सर्दी खोकल्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत स्वत:ला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. काहीजण जराही सर्दी खोकला झाला तरी लोक थेट औषधं घ्यायला सुरूवात करतात, हे टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमची खूप मदत […]

अधिक वाचा..

रक्त शुद्ध करण्याचा घरगुती उपाय

शरीरातील रक्त अशुद्ध झाल्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपण जे काही खातो किंवा पितो ते रक्तात मिक्स होतं. अशात जेव्हा आपण जे काही अनहेल्दी खातो त्याचेही कण रक्तात मिक्स होतात. ते साफ करण्याचं किंवा बाहेर काढण्याचं काम किडनी आणि लिव्हर करत असतं. मात्र, अनेकदा रक्तात इतके जास्त विषारी तत्व असतात की, लिव्हर किंवा किडनीही […]

अधिक वाचा..