हिवाळ्यात सर्दी-खोकला होऊ नये म्हणून आजीची पारंपरिक रेसिपी करून तर पाहा

थंडीचे दिवस म्हटलं की आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे लहान मोठे आजार होतातच. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते त्यामुळे या ऋतूत आपल्याला अनेक आजारांचा सतत सामना करावा लागतो. यातही सर्दी, खोकला, ताप हे हिवाळ्यात सगळ्यांनाच सतावणारे कॉमन आजार आहेत. अशा वारंवार होणाऱ्या सर्दी – खोकल्यावर उपाय म्हणून सारख्या गोळ्या, सिरप घेण आपल्या आरोग्याच्या […]

अधिक वाचा..

तुमच्या उंचीनुसार तुमच वजन किती पाहिजे हे जाणून घ्या..

उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे 150 cm : सामान्य वजन 43 – 57 किलो 155 cm : सामान्य वजन 45 – 60 किलो 160 cm : सामान्य वजन 48 – 62 किलो 165 cm : सामान्य वजन 51 – 65 किलो 170 cm : सामान्य वजन 54 – 68 किलो 175 cm : सामान्य […]

अधिक वाचा..

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर कोणते संकेत दिसतात

आपल्या शरीरात हजारो नसा असतात. नसांचं काम शरीरातील सगळ्या अवयवांपर्यंत रक्त आणि आवश्यक पोषक तत्व पोहोचवणं असतं. अशात निरोगी राहण्यासाठी नसा चांगल्या आणि मोकळ्या राहणं गरजेचं असतं. जर नसांमध्ये काही समस्या झाली तर शरीरातील अनेक महत्वाचे अवयव प्रभावित होऊ शकतात. आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे नसांसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नसांमध्ये […]

अधिक वाचा..

किचनमधला १ पदार्थ वापरून लांब-दाट होतील केस

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे केस गळती सामान्य समस्या झाली आहे. बाजारात महागड्या उत्पादनांचा मारा असला तरी आपल्या किचनमध्येच नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत. आवळा आणि मेथी हेअर मास्क वापरून केस गळणे थांबवा, त्यांना पोषण द्या आणि ते लांब-दाट बनवा. आवळा आणि मेथीचे फायदे 1) मेथीचे दाणे प्रोटीन व लेसिथिन: केस मुळापासून मजबूत करतात. एंटी-फंगल गुणधर्म: कोंड्याला दूर […]

अधिक वाचा..

रोजच्या आहारात भाताच सेवन हानिकारक कस ते जाणून घ्या…

गरमा गरम वाफवलेला पांढरा शुभ्र भात. त्याची बिरयानी किंवा पुलाव. काही लोकांना भात इतका आवडतो, की भाताशिवाय त्यांचं जेवण पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून त्यांना रोजच्या आहारात भात हा लागतोच. मग तो तुम्ही कसाही द्या. तांदूळ हा महाराष्ट्रात खाल्ला जाणारा मुख्य खाद्यपदार्थ आहे. इथल्या लोकांच्या जेवणात भात नक्कीच मिळेल. महाराष्ट्रातील लोकांशिवाय इतर लोकांनाही भात आवडतो, […]

अधिक वाचा..

पांढरे झालेले केस घरगुती हेअर कलर लावल्याने केस होतील काळेभोर 

केस पांढरे होणं ही सध्याच्या वातावरणातील खूपच कॉमन स्थिती आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती केमिकल्सयुक्त हेअर कलर आपल्या केसांना लावते. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. पण केसांचे नुकसान होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पांढरे केस लपवण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. ज्यामुळे पांढरे केस लपवणं एकदम सोपं होईल. या हेअर मास्कमुळे फक्त केस काळेच […]

अधिक वाचा..

संधिवात म्हणजे काय प्रकार कोणते 

संधी म्हणजे सांधे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे एकत्र येऊन सांधा तयार होतो. ह्या सांध्यांच्या ठिकाणी होणारी वेदना म्हणजे संधिवात. काही लोक संधिकाळात दुपार संपून रात्र होण्याचा काळ सांध्यांच्या ठिकाणी होणारी वेदना म्हणजे संधिवात असाही अर्थ घेतात. संधिवात या रोगात मात्र माणसे असाह्य होतात, विकलांग होतात. खर्च जो भोगतो तोच जाणतो. किती भयंकर वेदना देतो […]

अधिक वाचा..

कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे

बरेच आयुर्वेदिक उपाय आपण करत असतो.असं म्हणतात औषध जेवढं कडू तेवढंच गुणकारी असत. बरेच घरगुती उपाय आपण करत असतो. विविध औषधे आपण वापरतो. मात्र नैसर्गिक उपचार सर्वांत जास्त फायदेशीर ठरतात. मुख्य म्हणजे अशा उपायांचे शक्यतो दुष्परिणाम होत नाहीत. कडुलिंबाचा पाला सगळीकडे उपलब्ध असतो. मात्र तो वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड समृद्ध आहे हे आपल्याला माहिती नसते. कडुलिंबाचा रस […]

अधिक वाचा..

ओवा खाण्याचे फायदे

ओवा खाल्याने दम्याचा त्रास कमी होतो. दात दुखत असतील तर ओवा खावा. जुलाब होत असतील तर ओवा खावा. ओव्यामुळे महिलांचा मासिक पाळीचा त्रास कमी होतो. तोंडाचा वास येत असेल तर त्याला ओवा खायला हवा. मूळव्याधीचा त्रास ओव्यानेच कमी होतो. ताप आला तर आजारपणात ओवा खायला हवा. पांढरे केस ओव्यामुळे कमी होतात. जंताचा त्रास ओव्याने कमी […]

अधिक वाचा..

कॅन्सरला टक्कर देतात ही फळे कोणती ती बघा…

कर्करोग हा जागतिक स्तरावर मृत्यूसाठी प्रमुख जोखीम घटकांपैकी एक आहे. या आजाराचा धोका वर्षानुवर्षे वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, दुर्दैवाने बहुतेक प्रकरणांमध्ये तो रोग अत्यंत गंभीर झाल्यावरच आढळतो. कर्करोगाचा धोका पुरुषांमध्ये सर्वाधिक असतो आणि महिलांमध्ये गर्भाशय-स्तन कर्करोगाचा धोका असतो. ते दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे.आरोग्य तज्ज्ञांचे […]

अधिक वाचा..