पित्त दोष संतुलित करण्याचे घरगुती उपाय…

पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा. पित्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा. पित्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता. किंवा दुधीचा रस देखील उपयुक्त आहे. पित्ताचे प्रमाण आवळ्याच्या रसानेही संतुलित करता येते. असे अनेक पोषक घटक […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. कॉलेजमध्ये नवीन मित्र बनतील ज्यांच्याशी चांगले संबंध असतील. आज विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये वर्गमित्राची मदत मिळेल, काम सोपे होईल. राजकारणाशी संबंधित लोकांचे पद वाढेल, लोक तुम्हाला साथ देतील. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. इलेक्ट्रॉनिक्स व्यापाऱ्यांचा व्यवसाय झपाट्याने प्रगती करेल. घरात नातेवाईकाच्या आगमनाने कुटुंबात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. लव्हमेट्स कुटुंबातील सदस्यांशी त्यांच्या […]

अधिक वाचा..

स्किन अ‍ॅलर्जी आणि घरगुती उपाय

स्किन अ‍ॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेहऱ्यावर डाग देखील सोडून जातात. स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जी पेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अ‍ॅलर्जी मध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा […]

अधिक वाचा..

शुगर असेल तर दिवसातून कितीवेळा जेवण करण योग्य आहे

अन्न हे आरोग्यासाठी वरदान. साधारणपणे आपण दिवसातून ३ वेळा जेवतो. सकाळचा नाश्ता, ते रात्रीचं डिनर. दिवसातून ३ वेळा जेवताना ताटात आपल्या पौष्टीक पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. तर काही जण दिवसातून ५-६ वेळा जेवतात. तर काही लोक इंटरमिटंट फास्टिंगला प्राधान्य देतात. जेवण्याचीही एक पद्धत असते. परंतु, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी […]

अधिक वाचा..

पुरूषांपेक्षा महिलांना जास्त झोपेची गरज का असते

सगळ्यांनाच हे माहीत आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी झोप किती महत्वाची आहे. व्यक्तीने रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. मात्र, तुम्ही जर महिला असाल आणि आठ तासांची झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमची झोप पूर्ण झालेली नाही. तुम्हाला आणखी थोडावेळ झोप घेण्याची गरज आहे. स्लीप फाउंडेशननुसार, महिलांना पुरुषांपेक्षा झोपेची […]

अधिक वाचा..

लिव्हर निरोगी ठेवण्याचे उपाय

लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव आहे. ते शरीरातील अनेक कामात महत्वाची भूमिका बजावतं. पण आपल्याच काही चुकांमुळे ते खराब होतं. या चुकांबाबत आपल्याला माहीत नसतं. वेळ निघून गेली की नंतर लिव्हर ट्रांसप्लांटची वेळ येते. अशात लिव्हर चांगलं ठेवणं ही आपली जबाबदारी असते. लिव्हर खराब होण्याची कारण दारूचं जास्त सेवन केल्याने लिव्हर जास्त खराब होतं. हे […]

अधिक वाचा..

सकाळी पोट साफ होत नाही? फक्त २ पदार्थ पाण्यासोबत प्या आणि बघा जादू

ओवा आणि बडिशेप ही प्राचीन औषधी वनस्पती आहेत, ज्या पचनक्रियेसाठी वरदान मानल्या जातात. पोट साफ होण्याची समस्या, गॅस, ऍसिडिटी, आणि गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा नियमित उपयोग करा. ओव्याचे फायदे पचन सुधारते: ओव्यात असलेल्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्समुळे अन्न पचण्यास मदत होते. गॅस आणि ऍसिडिटीवर उपाय: ओवा गॅस कमी करतो आणि ऍसिडिटीची तीव्रता कमी करतो. भूक वाढते: […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज एखाद्या प्रबुद्ध, प्रगल्भ व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल. तुम्ही नोकरी करीत असाल तर तुमच्या कामामुळे तुमचे वरिष्ठ खुश होतील. कोणा अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याला फसू नका. धनहानी होऊ शकते. थोड्या प्रयत्नांनी तुमची कामे होतील. मित्रांची मदत करण्याची संधी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लाभाच्या संधी मिळतील. व्यावसायिकांना पैश्यांची आवक होण्यासाठी जास्त दगदग करावी लागणार नाही. तब्बेतीत थोडे […]

अधिक वाचा..

थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलंय का

सध्या सगळीकडेच वातावरण खूप थंड झाले आहे. काही ठिकाणी तर एवढी थंडी आहे की सगळे अंग गोठून गेल्यासारखे होते. अशा कडाक्याच्या थंडीत आपोआपच मग गरमागरम चहा, कॉफी घेण्याची इच्छा हाेते. त्यातही चहाप्रेमी असतील तर त्यांना भरपूर आलं किंवा दालचिनी, वेलची असं सगळं घालून केलेला वाफाळता, सुगंधी चहा घेण्याची इच्छा होते. चहा घेतला की अंगात उब […]

अधिक वाचा..

अचानक थंड घाम, मळमळ, चक्कर येतेय? वेळीच सावध व्हा…

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक किंवा वेळेअभावी दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. काही जण अनेक आजारांची सुरूवातीच्या लक्षणांकडे इतकं लक्ष देत नाहीत. मात्र नंतर हीच लक्षणं गंभीर रुप धारण करतात. जे खूप महागात पडू शकते. हल्ली भारतातच नव्हे तर जगभरात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे […]

अधिक वाचा..